Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

“माणसातला देव देवाला भेटणार..!” रतन टाटांच्या निधनानंतर उत्कर्ष शिंदेची भावुक करणारी पोस्ट

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 10, 2024
in मनोरंजन, महाराष्ट्र
“माणसातला देव देवाला भेटणार..!” रतन टाटांच्या निधनानंतर उत्कर्ष शिंदेची भावुक करणारी पोस्ट
Share on FacebookShare on Whatsapp

रतन टाटा : उद्योगविश्वाला नवा आयाम देणारे, टाटा या नाममुद्रेच्या माध्यमातून भारतीय उद्योग जगताला आधुनिक युगात नेण्यासाठी झटणारे उद्योगपती, दानवीर रतन टाटा यांचा जीवनप्रवास वयाच्या ८६व्या वर्षी थांबला. सर्वसामान्य कुटुंबीयांचे कारचे स्वप्न पूर्ण करून नॅनोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले टाटा यांच्या नाण्याने उद्योगविश्वातील एक ऋषितुल्य व्यक्तीची न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच सोशल मीडियावर लोकप्रिय गायक उत्कर्ष शिंदेने भावुक करणारी पोस्ट शेअर केली आहे.

उत्कर्ष शिंदेने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर रतन टाटा यांच्याविषयी अश्रू ढालणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहलंय, “खूप वाईट वाटतंय, आम्ही ही सांगू की आम्ही त्या युगात जन्म घेतलाय जेव्हा आमच्या अवती भोवती हे देव पुरुष हयातीत होते. माणसातला देव देवाला भेटणार!” असं म्हणत उत्कर्षने भावुक करणारी पोस्ट लिहल्याचं पाहायला मिळतंय. यासोबत रतन टाटा यांचा फोटो त्याने शेअर केलाय.

टाटा यांना सोमवारी पहाटे प्रकृती अस्वास्थ्यामुळे बीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यातर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. बुधवारी उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूकडून सर्व शर्तीचे प्रयत्न सुरु होते मात्र रात्री उशिरा त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. रात्री उशिरा टाटा सन्स चे चेअरमन एन्, चंद्रशेखरन यांनी ही बातमी अधिकृतरित्या जाहीर केली.

Previous Post

‘..असा माणूस पुढच्या पिढ्यांना पाहायला न मिळणं ही अधिक दु:खाची बाब !’ – राज ठाकरे

Next Post

रतन टाटांच्या अंत्यविधीला राज्यातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रातून अमित शाह उपस्थित राहणार

Next Post
रतन टाटांच्या अंत्यविधीला राज्यातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच  केंद्रातून अमित शाह उपस्थित राहणार

रतन टाटांच्या अंत्यविधीला राज्यातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रातून अमित शाह उपस्थित राहणार

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.