Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 14, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : सध्या पश्चिम आशियातील देशांमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण लष्करी संघर्षामुळे जगभरात इंधन पुरवठ्याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा काही ठिकाणी पसरू लागल्या आहेत. मात्र अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे, असे स्पष्ट करत ठाणे जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष नियंत्रण कक्ष आणि मदत क्रमांक जाहीर केले आहेत. यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९३७२३३८८२७ तसेच दूरध्वनी क्रमांक ०२२-२५३०१७४० जाहीर करण्यात आले आहेत.

ठाणे जिल्हा पुरवठा कार्यालय यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिक, प्रसारमाध्यमे, गॅस ग्राहक तसेच लोकप्रतिनिधी यांना गॅस पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण, तक्रार किंवा शंका असल्यास या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येणार आहे. यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आले आहे. सध्या समाज माध्यमांवर तसेच काही ठिकाणी गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने अनेक नागरिक गॅस सिलेंडरचे आगाऊ बुकिंग करत आहे. यामुळे वितरण व्यवस्थेवर अनावश्यक ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून किंवा अफवांवर विश्वास ठेवून अतिरिक्त गॅस सिलेंडर बुक करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Previous Post

संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे ही काळाची गरज – डॉ. राम पुनियानी

Next Post

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

Next Post
मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.