Lokrakshanay
Thursday, January 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

ऑनलाईन गुंतवणुकीच्या माध्यमातून डोंबिवलीतील नोकरदाराची सतरा लाखाची फसवणूक

ऑनलाईन गुंतवणुकीच्या माध्यमातून डोंबिवलीतील सागाव भागातील चेरानगर परिसरात राहत असलेल्या एका ३२ वर्षाच्या नोकरदाराची एका भामट्याने १७ लाख १३ हजार रूपयांची फसवणूक केली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 12, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या
सायबर चोरट्यांचा फसवणुकीचा ‘हा’ नवा प्रकार, ‘ऑनलाइन टास्क’पासून सावधान!
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : ऑनलाईन गुंतवणुकीच्या माध्यमातून डोंबिवलीतील सागाव भागातील चेरानगर परिसरात राहत असलेल्या एका ३२ वर्षाच्या नोकरदाराची एका भामट्याने १७ लाख १३ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. मागील तीन महिन्याच्या काळात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. आपण ऑनलाईन माध्यमातूून गुंतवणूक केली तर आपणास झटपट वाढीव परतावा मिळेल. तसेच आपली गुंतवणूक चक्रवाढ व्याज पध्दतीने वाढत जाईल, असे भामट्याने या प्रकरणात फसवणूक झालेल्या जाफरआलम अहमद या नोकरदाराला सांगितले. अल्पावधीत अधिकची रक्कम मिळते म्हणून जाफरआलम यांनी भामटा सांगेल त्याप्रमाणे आपल्या बँक खात्यामधून टप्प्याने भामट्याच्या बँक खात्यात रक्कम वळती करू लागले. एप्रिलपासून ते जूनपर्यंत भामट्याने तक्रारदार जाफरआलम यांच्याकडून गुंतवणुकीच्या नावाने १७ लाख १३ हजार रूपये वसूल केले.

या रकमेवर आपणास वाढीव परतावा देण्यात यावा म्हणून जाफरआलम यांनी भामट्याकडे तगादा लावला. सुरूवातीला त्याने वाढीव परतावा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच तुमच्या बँक खात्यात थेट परतावा जमा होईल असे सांगण्यास सुरूवात केली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन जाफरआलम गुंतवणूक करत राहिले. नंतर भामट्याने जाफरआलम यांना उत्तरे देण्यास टाळाटाळ सुरूवात केली. त्यांच्या संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. आपली मूळ रक्कम व्याजासह परत करण्याची मागणी जाफरआलम करू लागले, पण भामटा त्यास दाद देत नव्हता. आपली फसवणूक भामट्याने केली आहे हे लक्षात आल्यावर जाफरआलम यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक कुणाल गांगुर्डे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Previous Post

विनातिकीट प्रवाशांकढून ५२ कोटी रुपये दंड वसूल

Next Post

लोकलचे वेळापत्रक कोलमडले; माटुंगा येथे रेल्वे रुळाला तडा

Next Post
पाच महिन्यांत ५८१ जण जखमी, १९ जण बेपत्ता; लोकलमधील गर्दीचे २५६ बळी!

लोकलचे वेळापत्रक कोलमडले; माटुंगा येथे रेल्वे रुळाला तडा

BreakingNews

राज्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर राहणार ड्रोन कॅमेऱ्याची नजर!

उल्हासनगरमध्ये खळबळ : ५० लाखांची रोकड जप्त!

मताधिकार मोबाईल ॲप : मतदारांना घरबसल्या शोधता येणार यादीतील नाव आणि मतदान केंद्र!

आता एका सिगारेटसाठी मोजावे लागणार ७२ रुपये?

कल्याण हादरले! २१ वर्षीय एअर होस्टेस तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

अमेरिकेला भारतीय कोळंबीची चटक! शुल्कात वाढ केल्यानंतरही निर्यातीत वाढ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.