Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home पालघर

राज्यात आगीचे सूत्र सुरूच; नालासोपाऱ्यात ९ मजली इमारतीत आग

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 1, 2025
in पालघर
राज्यात आगीचे सूत्र सुरूच; नालासोपाऱ्यात ९ मजली इमारतीत आग
Share on FacebookShare on Whatsapp

वसई : वसई विरार शहरा एकापाठोपाठ एक अशा आग दुर्घटना समोर येत आहेत. बुधवारी सकाळी साडे आठच्या सुमारास नालासोपारा पूर्वेच्या एका इमारतीच्या ९ व्या मजल्यावर असलेल्या सदनिकेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यात पालिकेच्या अग्निशमन दलाला यश आले आहे.

नालासोपारा पूर्वेच्या भागात लंबोदर अपार्टमेंट नावाची इमारत आहे. या इमारतीत मोठ्या संख्येने कुटुंब राहतात. बुधवारी अचानक नवव्या मजल्यावर असलेल्या एका बंद सदनिकेला आग लागली होती. या आगीची माहिती तातडीने येथील नागरिकांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला दिली माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले. घरातील रहिवाशी कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. यावेळी घरात कुणी नसताना ही आग लागली असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसून घरातील साहित्य जळून गेल्याने मोठे आर्थिक नुकताच झाले आहे. शॉर्ट सर्किट झाल्याने ही दुर्घटना घडली असावी असा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

“एकही हिंदू मुलगी सोडू नका..”, गरबा खेळायला येणाऱ्या तरुणींबद्दल अश्लील चॅट

Next Post

ठाणे पोलिसांची कामगिरी; महिलांच्या रेल्वे डब्यात दागिने चोरी करणाऱ्या महिलेला अटक

Next Post
ठाणे पोलिसांची कामगिरी; महिलांच्या रेल्वे डब्यात दागिने चोरी करणाऱ्या महिलेला अटक

ठाणे पोलिसांची कामगिरी; महिलांच्या रेल्वे डब्यात दागिने चोरी करणाऱ्या महिलेला अटक

BreakingNews

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.