Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

दहिसर येथील गोळीबार हा उबाठा गटामधील गँगवॉर – उद्योगमंत्री उदय सामंत

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 9, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
दहिसर येथील गोळीबार हा उबाठा गटामधील गँगवॉर – उद्योगमंत्री उदय सामंत
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मॉरिस याच्या अनेक बॅनर मध्ये उबाठा गटाचे पक्षप्रमुख आणि उबाठाचे युवनेता यांच्या मार्गर्शनाखाली मला काम करायचे आहे असे त्याने म्हंटले होते. गुरुवारी झालेले गँगवार हे उबाठा गटाचे आहे. नगरसेवक मी होणार की तू होणार, एकमेकातील स्पधेर्मुळे हा प्रकार झालेला असल्याची टिका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. परंतु असा प्रकार घडणे हे दु्दैवी आहे. एखाद्या पक्षातील नेत्याच्या घरी असा प्रकार घडू नये ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमची प्रामाणिक इच्छा आहे. परंतु विनाकारण मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र केले जात असल्याचेही ते म्हणाले.

शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहिसर येथे मॉरिस नरोन्हा याने फेसबुक लाइव्ह करत गोळीबार केला होता. या गोळीबारात अभिषेक यांचा मृत्यू झाला. तर मॉरिस याने देखील स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मॉरिस याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे छायाचित्र प्रसिद्ध केले जात आहेत. याविषयी खुलासा करण्यासाठी उदय सामंत यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. दहिसर येथील गोळीबार हा उबाठा गटामधील गँगवॉर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटावर टीका केली.

एखाद्या पक्षातील नेत्याच्या घरी असा प्रकार घडू नये ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे घोसाळकर कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत. परंतु काहीजण राजकारण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करत आहेत. ही प्रवृत्ती वाढत आहे. या प्रकारचा आम्ही निषेध करतो. मॉरिस याला मोठे करण्याचे काम सामना मधून, तर घोसाळकर यांच्या सामाजिक कायार्ला मातोश्री मधून असल्याचे स्पष्ट होत आहे. एखादी वाईट घटना घडली तर ती शिंदे यांच्यामुळे घडली आणि एखादी चांगली घटना घडली तर ती आम्ही यापूर्वी केली अशा प्रकारची भूमिका काही लोक राजकारणात मांडत आहेत असा आरोपही त्यांनी केला. मॉरिस हा मुख्यमंत्री शिंदे यांना भेटले. त्यापेक्षा घोसाळकर हे हा प्रकार घडण्यापूर्वी कोणाला भेटले. याचा देखील तपास व्हायला हवा. फेसबुक लाइव्ह मध्ये तडजोड झाली त्यामागे कोण होते. हे जनतेसमोर आले पाहिजे असेही सामंत म्हणाले

 

Previous Post

‘क्रीडा संकुलाच्या माध्यमातून देशाचे नाव उज्वल करणारे खेळाडू घडावेत’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडेंनी दिल्या शुभेच्छा !

Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडेंनी दिल्या शुभेच्छा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडेंनी दिल्या शुभेच्छा !

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.