Lokrakshanay
Friday, June 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

कढीपत्त्याला सोन्याचा भाव! फुकट मिळणारा कढीपत्ता आता ६०० रुपये किलो

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 23, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
कढीपत्त्याला सोन्याचा भाव! फुकट मिळणारा कढीपत्ता आता ६०० रुपये किलो
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : मागील काही दिवसांता भाज्यांचे दर घटले आहेत. यामुळे सर्वसामान्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. भाज्यांचे दर कमी जास्त होत असल्याचे आपण नेहमीच पाहतो. पहिल्यांदाच  कोंथिबीरसोबत फुकट मिळणारा कढीपत्ता अचनाक महाग झाला आहे. कढीपत्त्याचा दर अचानक ६०० रुपये किलो झाला आहे. बाजारात कढीपत्त्याची आवक घटली आहे. कढीपत्त्याचे दर वाढल्याने गृहीणी आश्चर्यचकित झाल्या आहेत.

जेवणाचा स्वाद वाढण्यासाठी खमंग फोडणीत कढीपत्ता आवर्जून घातला जातो.  पदार्थाची चव वाढणारा कढीपत्ता किचन मधून बाहेर जाणार आहे. कारण अचानक कढीपत्त्याचे दर वाढले आहेत. कोंथिबीरसोबत फुकट मिळणारा कढीपत्ता अचानक ६०० रुपये किलो झाला आहे. कढीपत्त्याचा वापर फक्त जेवणातच नाही तर औषधी वनस्पती म्हणून देखील केला जातो. यामुळे कढीपत्त्याला बाजारात मोठी मागणी असते.मात्र, आजपर्यंत कढीपत्ता कधीच इतका महाग झाला नव्हता. मागील काही आठवड्यात कढीपत्त्याचा दर २०० रुपये प्रती किलो पर्यंत पोहचला होता. एक जुडी २५ रुपयांना मिळत होती. आता मात्र, कढीपत्त्याचा दर ६०० रुपये किलोवर पोहचला आहे. एका जुडीचा दर ५० रुपयांवर गेला आहे.  २२ फेब्रुवारी रोजी स्थानिक भाजी विक्रेत्यांनी ही माहिती दिली. अनेक किरकोळ विक्रेत कढीपत्ता विक्रीसाठी ठेवणे टाळत आहेत.  परवडत नसल्याने कढीपत्त्या आणत नसल्याचे या विक्रेत्यांनी सांगितले. यामुळे बाजारातून कढीपत्ता गायब झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल तसेच डिझेलच्या दर वाढले आहेत. यामुळे वाहतूक खर्च वाढल्याचा परिणाम  कढीपत्त्या किंमतीवर होत आहे. वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहक आता घरीच कुंडीत कढीपत्त्याचे रोप लावण्यास प्राधान्य देत आहेत.

 

Previous Post

सावधान! २३ फेब्रुवारीला पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीपुरवठा बंद

Next Post

अरिजीत सिंहचा आवाज पुन्हा घुमणार! आमिर खानच्या ‘एक दिन’मध्ये दिसली पहिल्या गाण्याची झलक

Next Post
अरिजीत सिंहचा आवाज पुन्हा घुमणार! आमिर खानच्या ‘एक दिन’मध्ये दिसली पहिल्या गाण्याची झलक

अरिजीत सिंहचा आवाज पुन्हा घुमणार! आमिर खानच्या ‘एक दिन’मध्ये दिसली पहिल्या गाण्याची झलक

BreakingNews

खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी ‘सर्वंकष अन्न सुरक्षा अनुपालन आदेश’; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारतासमोर आज ‘करा किंवा मरा’चा सामना!

स्विगी डिलिव्हरी भागीदारांसाठी मोठी सुविधा; आता १०० रुपयांपासून करता येणार गुंतवणूक!

पुण्यात पनीरऐवजी ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर; अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई, परवाने जप्त!

हॉटेल्समध्ये मिनरल वॉटरची सक्ती बंद! मोफत पिण्याचे पाणी देणे बंधनकारक – तुकाराम मुंढेंचे आदेश

महाराष्ट्राची डिजिटल झेप : नागरिकांसाठी अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाकडे वाटचाल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.