Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

भिवंडीत नागरिक हैराण रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे; रस्त्यांवर खड्ड्यांना सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप

भिवंडी महानगरपालिका अंतर्गत रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाल्याने नागरिकांसह प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 19, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
भिवंडीत नागरिक हैराण रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे; रस्त्यांवर खड्ड्यांना सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप
Share on FacebookShare on Whatsapp

भिवंडी: शहरात होत असलेल्या सतत पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. भिवंडी महानगरपालिका अंतर्गत रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाल्याने नागरिकांसह प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवर पडलेल्या या खड्ड्यांना सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत उद्धव सेनेने शहरातील कल्याण नाका ते धामणकर नाका रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी ठाकरे गटाच्या वतीने थेट रस्त्यावर उतरून खड्ड्यात ठिय्या मांडून आंदोलन करण्यात आले. युवा सेना शहर प्रमुख मोहन पठारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

खड्ड्यामुळे होणारा त्रास तसेच वाहतूक कोंडी यामुळे हैराण झालेली नागरीक याकडे पालिका प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष असल्याने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रस्त्यावरील खड्ड्यात ठिय्या मांडून पालिका प्रशासना विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले . महानगरपालिकेच्या विरोधात असलेली बॅनर पोस्टर हातात घेऊन घोषणाबाजी कऱण्यात आली. मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी आमच्या या आंदोलनाची दखल घेऊन शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे लवकरात लवकर भरले नाहीत तर पुढील काही दिवसातच मनपा प्रशासना विरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आंदोलनकरते मोहन पठारे यांनी दिली आहे.

Previous Post

पिंपळाचे झाड पडून महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीचे नुकसान

Next Post

पोलिसांचे बारकाईने धार्मिक स्थळांवर लक्ष

Next Post
पोलिसांचे बारकाईने धार्मिक स्थळांवर लक्ष

पोलिसांचे बारकाईने धार्मिक स्थळांवर लक्ष

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.