Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

मुख्यमंत्र्यांनी पायी अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना दाखवला हिरवा कंदील

मीरा भाईंदर शहरातून जवळपास तीनशे राम भक्त पायी अयोध्येला जाण्यास निघाले आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 11, 2023
in ठाणे, ताज्या बातम्या
मुख्यमंत्र्यांनी पायी अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना दाखवला हिरवा कंदील
Share on FacebookShare on Whatsapp

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातून जवळपास तीनशे राम भक्त पायी अयोध्येला जाण्यास निघाले आहेत. या नागरिकांची यात्रा सुरळीत व्हावी म्हणून खुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा रोड येथे हजेरी लावून त्यांना प्रोत्साहन दिले. मीरा भाईंदर शहराचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने जवळपास ३०० राम भक्त अयोध्येच्या दिशेने पायी निघाले आहेत. ४७ दिवसाचा प्रवास करून हे २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या उदघाटन प्रसंगी तिथे पोहचणार आहेत. त्यामुळे या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी मुंबई-अहमदाबाद महामार्गांवरील सगनाई नाका येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.

राम भक्ताचे मनोबल वाढावे म्हणून शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मोदीच्या प्रयत्नांमुळे बाळासाहेबांचे स्वप्न असलेले राम मंदिर प्रत्यक्षात उभे राहिल्याचा आनंद त्यानी व्यक्त केला. याशिवाय मोदीच्या पुढाकारे चांगली कामे होत असून याने जगभर आपल्या देशाचे कौतुक होत आहे. यापूर्वी केवळ ‘घर घर मोदी’ अशी घोषणा होती. मात्र आता ‘मन मन मोदी’ म्हणाची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. तर आता देश भरात एकार्थी राम राज्य आले आल्याचा दावा शिंदे यांनी केला.

Previous Post

तृतीयपंथीयांसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच रूग्णालयात स्वतंत्र वार्ड

Next Post

दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करत हिसकावले मंगळसूत्र; आरोपीला टिळक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या

Next Post
दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करत हिसकावले मंगळसूत्र; आरोपीला टिळक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या

दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करत हिसकावले मंगळसूत्र; आरोपीला टिळक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.