Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

मध्य रेल्वेचा दिलासा: लवकरच १५ डब्बे लोकल धावणार प्रवाशांच्या सेवेत!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 11, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
मध्य रेल्वेचा दिलासा: लवकरच १५ डब्बे लोकल धावणार प्रवाशांच्या सेवेत!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मुंबईकरांची जीवनवाहिनी असणाऱ्या मध्य रेल्वेची प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळ आणि सायंकाळच्यावेळेत लोकल गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. अनेकदा गर्दीमुळे अनेक प्रवाशांचे प्राण जातात. मात्र, लोकल प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने मध्य रेल्वेच्यावतीने विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये १५ डब्बे लोकल गाड्या चालवण्यात येणार असून स्थानकांच्या विस्तारिकरणाचे काम देखिल प्रशासनाने हाती घेतले आहे.

मध्य रेल्वे अनेक प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. या रेल्वे मार्गावरून दिवसाला लाखो प्रवासी प्रवास करतात. जलद तसेच धिम्या लोकल गाड्या प्रवाशांनी भरलेल्या असतात. रोजचा रेल्वे प्रवास काही प्रमाणात सुखकर व्हावा या उद्देशाने प्रशान विविध उपयायोजना राबवत असते. यामध्ये प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार १५ डब्यांच्या लोकल गाड्यांची वाहतूक होणार आहे. यामध्ये जलद आणि धिम्या या दोन्ही मार्गिकांवर या लोकल गाड्या धावणार आहेत. तसेच, डिसेंबर २०२५ पर्यंत मध्य रेल्वेच्या २७ स्थानकांच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर १५ डब्यांच्या लोकल मार्गिकावर आणल्या जाणार आहेत. सर्वप्रथम १२ डब्यांच्या लोकल गाड्या या१५ डब्यांच्या केल्या जातील. यामध्ये टप्प्याटप्यांनी वाढ होणार आहे. मध्य रेल्वेच्या ३४ स्थानकांच्या विस्तारिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील २७ स्थानकांचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. या विस्तारिकरणामुळे १५ डब्ब्यांच्या लोकल चालविणे सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे लोकलमधील प्रवाशांची क्षमता देखिल वाढण्याची शक्यता आहे.

Previous Post

दिल्ली स्फोटानंतर ठाणे पोलीस सतर्क; बाँब शोधक पथके तैनात!

Next Post

प्रसिद्ध जपानी अभिनेता तात्सुया नाकादाई यांचे निधन!

Next Post
प्रसिद्ध जपानी अभिनेता तात्सुया नाकादाई यांचे निधन!

प्रसिद्ध जपानी अभिनेता तात्सुया नाकादाई यांचे निधन!

BreakingNews

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

१ मेपासून एसटी बसमध्ये ‘जय महाराष्ट्र’ने स्वागत!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.