मुंबई

BMCचा कडक निर्णय! मुंबईत विनापरवाना फटाकेविक्रीवर बंदी

मुंबई : आठवड्याभरावर आलेल्या दिवाळीमुळे मुंबईतील घराघरात सध्या जय्यत तयारी सुरू आहे. साफसफाई, फराळ, आकर्षक कंदील आणि पणत्यांची खरेदीही सुरू...

Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: पॉड टॅक्सी थेट रेल्वे स्थानकाला जोडणार

मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईत लवकरच पॉड टॅक्सी धावणार आहे. विशेष म्हणजे मुंबई शहराची लाईफलाईन समजली जाणारी...

Read more

सुनील शेट्टीची उच्च न्यायालयात धाव! नातीच्या छायाचित्रांचा बेकायदेशीररीत्या वापर

मुंबई : अभिनेता सुनील शेट्टी याने त्याच्या व्यक्तिमत्त्व हक्क संरक्षणाच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अनेक संकेतस्थळ आणि समाजमाध्यमे त्यांचा...

Read more

राज्यातील महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूमची सुविधा – क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई : राज्यातील महिला खेळाडूंसाठी शासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियम...

Read more

‘कांतारा चॅप्टर १’ च्या कमाईचा विक्रम! पहिल्याच आठवड्यात ओलांडला ३०० कोटींचा टप्पा

मुंबई : अभिनेता ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १' हा चित्रपट प्रदर्शित झाल्याचा एक आठवडा पूर्ण करून  ९ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या आठवड्यात...

Read more

नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रोचं काम लवकरच सुरु

नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रोचं काम लवकरच सुरु होणार...

Read more

BMCची मोठी कारवाई: “४८ तासांच्या आत वाहने हटवा नाहीतर..”, महानगरपालिकेचा थेट इशारा

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहर स्वच्छ आणि रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी एक मोठी आणि कडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून...

Read more

एसटी प्रवाशांसाठी नवी योजना; ६० दिवसांचे भाडे भरून ९० दिवस प्रवास

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) राज्यातील ई-बस प्रवाशांसाठी मासिक आणि त्रैमासिक पास सवलत योजना लागू केली आहे....

Read more

जाहिरातबाजी करून मध्य रेल्वेची वर्षात ८.३८ कोटींची कमाई

मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाड्यांवर आतील आणि बाहेरील भागात विविध कंपन्यांच्या जाहिरात करून चालू आर्थिक वर्षात ८.३८ कोटी रुपयांची कमाई...

Read more

पहिल्याच दिवशी दैनंदिन प्रवासी संख्येचा विक्रम; ‘मेट्रो ३’ची दैनंदिन प्रवासी संख्या एक लाखा पार

मुंबई : ‘कुलावा – वांद्रे – सीप्झ – आरे भुयारी मेट्रो ३’ मार्गिका गुरुवारपासून पूर्ण क्षमतेने धावू लागली असून गुरुवारी...

Read more
Page 36 of 77 1 35 36 37 77

BreakingNews

Our Social Handles