Lokrakshanay
Tuesday, February 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

गुंतवणुकीच्या फसवणूकीप्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदेसोबत १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 11, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
गुंतवणुकीच्या फसवणूकीप्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदेसोबत १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : राजपाल यादव तिहार तुरुंगात जाणार असल्याच्या बातमीने लोक अजूनही चिंतेत होते, आणि आता अशातच श्रेयस तळपदेही अडचणीत असल्याचे समोर आले आहे. अभिनेत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मैनपुरीतील भोगांवची आहे, जिथे अभिनेता श्रेयस तळपदेसह १२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीने या सर्वांवर गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

वृत्तसंस्था एएनआयनुसार, १० फेब्रुवारी रोजी मैनपुरीच्या भोगांव पोलीस ठाण्यात चित्रपट अभिनेता श्रेयस तळपदेसह १२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोगांवच्या मोहल्ला मिश्राणा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने चित्रपट स्टार आणि त्याच्या साथीदारांवर गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. असा आरोप आहे की अभिनेताने त्याच्या साथीदारांसह शहरातील मोहल्ला मिश्राणा येथील मुंबई बँकेच्या शाखेत गुंतवणुकीच्या नावाखाली ग्रामस्थांची लाखो रुपयांची फसवणूक केली. ज्या १२ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे ते म्हणजे समीर अग्रवाल, सानिया अग्रवाल, आरके सेट्टी, संजय मुदगिल, शबाब हुसेन, श्रेयस तळपदे, नरेंद्र नेगी, पंकज अग्रवाल, सुप्रिया, अनुज जैन, अजय श्रीवास्तव आणि अरविंद त्रिपाठी या सगळ्यांची नावे आता समोर आली आहेत.

Previous Post

२०२६ अखेरपर्यंत भारतातील सर्व विमानतळांवर सुरू होणार उडान यात्रा कॅफे; सर्वसामान्य प्रवाशांना स्वस्त दरात मिळणार चहा- समोसा

Next Post

१२वीतील सोहमचा रेल्वे अपघातात मृत्यूप्रकरणी काळे कपडे घालून प्रवास करण्याचे प्रवासी संघटनांचे आवाहन

Next Post
१२वीतील सोहमचा रेल्वे अपघातात मृत्यूप्रकरणी काळे कपडे घालून प्रवास करण्याचे प्रवासी संघटनांचे आवाहन

१२वीतील सोहमचा रेल्वे अपघातात मृत्यूप्रकरणी काळे कपडे घालून प्रवास करण्याचे प्रवासी संघटनांचे आवाहन

BreakingNews

मुलुंड मेट्रो दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई! एक्झिक्युटिव्ह इंजिनियर निलंबित

राज्यातील नववी-दहावीच्या वर्गांसाठी किमान २० विद्यार्थ्यांची पटसंख्या बंधनकारक

हॅकरचा थेट पोलिसावरच डल्ला; विना ओटीपी व्यवहार झाल्याने बँक रडारवर!

बाजार कर वसुली आता दुप्पट; पालिकेच्या तिजोरीत ४० कोटींची पडणार भर

१० दिवसात फुटपाथवरील झोपड्या हटवा; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला फटकारे

राज्यातील आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी अनुभवणार ‘इस्रो’ सफरी!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.