Lokrakshanay
Saturday, July 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

मुंबईत बर्निंग थरार! विद्याविहार-कुर्ला दरम्यान लोकलला आग

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 9, 2026
in Uncategorized, ताज्या बातम्या, मुंबई
मुंबईत बर्निंग थरार! विद्याविहार-कुर्ला दरम्यान लोकलला आग
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मध्य रेल्वेवरील कुर्ला यार्डमधील इएमयू साइडिंग येथे उभ्या असलेल्या एका कचरा वाहून नेणाऱ्या मक स्पेशल रेकला गुरुवारी रात्रीच्या सुमारास आग लागली. अग्निशमन पथके ताबडतोब तैनात करण्यात आल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेमुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा खोळंबली होती.

कचरा उचलणाऱ्या एका रेल्वेगाडीला मोठी आग लागल्याची घटना रात्री ८.३८ वाजता घडली. आगीचा भडका अधिक असल्याने, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीमुळे रेल्वे मार्गाच्या सर्व मार्गिकेचा विद्युत पुरवठा बंद केला होता. त्यामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला. अप दिशेने जाणारी लोकल सेवा तात्पुरती बंद केली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न करून ८.५५ वाजता आग आटोक्यात आणली. त्यानंतर लोकल सेवा सुरू केली. रात्रीच्यावेळी लोकल सेवा ठप्प झाल्याने परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. प्रत्येक लोकल स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली होती. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Previous Post

एल्फिस्टन रहिवासियांना लवकरच म्हाडाकडून मिळणार नव्या घराच्या चाव्या!

Next Post

आजपासून महिला प्रीमियर लीग सुरू!

Next Post
आजपासून महिला प्रीमियर लीग सुरू!

आजपासून महिला प्रीमियर लीग सुरू!

BreakingNews

“रुग्णांनी हातात सलाईन घेऊन बाहेर पडायचे का?” एफडीएच्या धडक कारवाईवर मुंबई हायकोर्टाचे संतप्त सवाल

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंद; आयएमएचा २४ तास वैद्यकीय सेवा बंदचा निर्णय

सोमवारपासून मध्य रेल्वे धावणार नव्या गतीने; १५ डब्यांच्या गाड्यांच्या फेऱ्या २२ वरून ३२ वर

ठाण्यातील सहा अनधिकृत मसाला गिरण्या अखेर बंद; प्रदूषणातून नागरिकांना दिलासा!

अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर

डिजिटल व्यवस्थेचा ज्येष्ठ नागरिकांना फटका; बोटांचे ठसे न जुळल्याने एसटीच्या सवलतीला मुकण्याची वेळ!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.