Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

सीएसएमटीहून १२:१४ ला शेवटची लोकल; मध्य, हार्बर रेल्वेवर उद्या मध्यरात्री ‘ब्लॉक’

कर्नाक बंदर पुलाच्या कामासाठी शनिवारी मध्यरात्री १२:३० ते पहाटे ४:३० वाजेपर्यंत मध्य रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 19, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
मोबाइल चोरीसाठी तरूणावर हल्ला; मध्य रेल्वेत फटका गँग पुन्हा सक्रीय, धावत्या लोकलमधून पडून प्रवाशाने गमावले दोन्ही पाय
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : कर्नाक बंदर पुलाच्या कामासाठी शनिवारी मध्यरात्री १२:३० ते पहाटे ४:३० वाजेपर्यंत मध्य रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात मुख्य मार्गावर लोकल भायखळा, परळपर्यंतच चालविल्या जातील. तर, हार्बर मार्गावर लोकल वडाळा स्थानकापर्यंतच चालविली जाईल. या ब्लॉकमुळे सीएसएमटी येथून शेवटची कसारा लोकल १२:१४ वाजता सुटेल; तर सीएसएमटीसाठी शेवटची लोकल कल्याण येथून १०:३४ वाजता सुटेल. डाउन मार्गावरील सकाळची पहिली लोकल सीएसएमटी येथून कर्जतसाठी ४.४७ वाजता सुटेल, तर अप मार्गावरील सीएसएमटीसाठी पहिली लोकल ठाणे येथून पहाटे ४ वाजता सुटेल.

हार्बर मार्गावर पनवेलसाठी शेवटची लोकल सीएसएमटीवरून रात्री १२:१३ वाजता सुटेल. अप मार्गावर सीएसएमटीसाठी शेवटची लोकल पनवेलहून १०:४६ वाजता सुटेल. सकाळी सीएसएमटी येथून पहिली लोकल ४:५२ वाजता सुटेल. सीएसएमटीसाठीची पहिली लोकल वांद्रे येथूून ४:१७ वाजता सुटेल.

या एक्स्प्रेस दादरपर्यंत-

१) हावडा- सीएसएमटी अतिजलद एक्स्प्रेस

२) अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस

३) मडगाव- सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस

४) मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस

५) भुवनेश्वर- सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस

६) हावडा- सीएसएमटी मेल.

Previous Post

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून १३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

Next Post

पुणे वाहतूक प्रशासनाचा मोठा निर्णय; अल्पवयीन मुलाकडे गाडी द्याल तर थेट वाहन जप्त, लायसन्सही मिळणार नाही

Next Post
पुणे वाहतूक प्रशासनाचा मोठा निर्णय; अल्पवयीन  मुलाकडे गाडी द्याल तर थेट वाहन जप्त, लायसन्सही मिळणार नाही

पुणे वाहतूक प्रशासनाचा मोठा निर्णय; अल्पवयीन मुलाकडे गाडी द्याल तर थेट वाहन जप्त, लायसन्सही मिळणार नाही

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.