Lokrakshanay
Sunday, August 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

बिग बॉस फेम मराठी अभिनेता शिव ठाकरे यांच्या घराला भीषण आग!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 22, 2025
in मनोरंजन
बिग बॉस फेम मराठी अभिनेता शिव ठाकरे यांच्या घराला भीषण आग!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : बिग बॉस मराठी फेम अभिनेता शिव ठाकरे याच्या घराला आग लागल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता शिव ठाकरे याच्या मुंबईतील घराला भीषण आग लागली आहे. शिव ठाकरेच्या घराचा बराचसा भाग आगीत जाळून खाक झाला आहे. सध्या त्याच्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये आगीवर नियंत्रण मिळवल्याचे दिसत आहे. शिव ठाकरेच्या घराची भीषण अवस्था पाहून त्याचे चाहते मात्र चिंतेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. शिवाय आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची देखील माहिती आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आग लागली तेव्हा शिव ठाकरे मुंबईत नव्हता. शिव ठाकरेच्या टीमनं याबाबत माहिती दिली असून ते सांगतात शिव ठाकरे सुखरुप आहे त्यामुळे अखेर त्याच्या चाहत्यांची चिंता थोडी कमी झाली. या दुर्घटनेत त्याला किंवा इतर कुणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याची माहिती आहे.

Previous Post

नवी मुंबईतील कोपरी गावात पोलिसांचा छापा; कोटींच्या हिरॉईन ड्रग्ससह आरोपीला अटक

Next Post

मार्गशीर्ष महिन्यात पूजा कशी करावी?

Next Post
मार्गशीर्ष महिन्यात पूजा कशी करावी?

मार्गशीर्ष महिन्यात पूजा कशी करावी?

BreakingNews

शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात प्रशासनाची कडक पावले; ७० जणांवर कारवाई!

गुटख्याचे पाऊच होणार इतिहासजमा; आता छोट्या डब्यातच मिळणार पान मसाला – केंद्र सरकारचा निर्णय

डी-मार्टमधून १४,९४९ रुपयांचे किराणा सामान चोरण्याचा प्रयत्न; ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल

१ सप्टेंबरपासून एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य!

२०२९ पर्यंत सगळ्या लोकल मेट्रोसारख्या वातानुकूलित होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

खतांसाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही; ठाण्यात १५ ऑगस्टपासून ‘ऑनलाइन बुकिंग’ सुविधा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.