Lokrakshanay
Friday, July 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

दिल्लीमध्ये ‘ईडी’ पथकावर हल्ला, आरोपींकडून ईडीचे अतिरिक्त संचालकांना खुर्चीने मारहाण

या घटनेनंतर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. तसेच ईडी पथकाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 29, 2024
in ताज्या बातम्या, राष्ट्रीय
दिल्लीमध्ये ‘ईडी’ पथकावर हल्ला, आरोपींकडून ईडीचे अतिरिक्त संचालकांना खुर्चीने मारहाण
Share on FacebookShare on Whatsapp

 नव्वी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर क्राईम प्रकरणातील तपास करायला आलेल्या अंमलबजावणी संचालायनाच्या पथकावर हल्ला करण्यात आला. दिल्लीमधील बिजवासन भागात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ईडीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ईडीचे पथक PPPYL सायबर एप फ्रॉड प्रकरणातील आरोपी अशोक शर्मा आणि त्याच्या भावाच्या ठिकाणांवर छापा टाकण्यासाठी आले होते. दिल्लीतील बिजवासन भागात छापेमारी करताना पाच जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ईडीचे अतिरिक्त संचालक जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे हल्लेखोरांनी ईडी अधिकाऱ्यांच्या डोक्यात खुर्ची घातली. या प्रकरणातील आरोपी अशोक शर्मा आणि त्याच्या भावाने ईडी टीमवर हल्ला केल्याचा आरोप आहे. एफआयआर नोंदवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. तसेच ईडी पथकाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाच्या उच्च-तीव्रता युनिट (HIU) ने भारतभर कार्यरत असलेल्या मोठ्या सायबर गुन्हेगारी नेटवर्कशी जोडलेल्या शीर्ष चार्टर्ड अकाउंटंटच्या विरोधात शोध सुरू केला. फिशिंग घोटाळे, क्यूआर कोड फसवणूक आणि अर्धवेळ नोकरी घोटाळ्यांसह हजारो सायबर गुन्ह्यांमधून बेकायदेशीर निधीची लाँड्रिंग उघडकीस आले आहे. त्यानंतर ही छापेमारी केली जात आहे.

Previous Post

सुट्टीच्या दिवशीही कल्याण डोंबिवली पालिकेची नागरी सुविधा केंद्रे सुरू

Next Post

‘लाडक्या बहिणीच्या नावावर हवा तसा निकाल लावला गेला..’- अविनाश जाधव

Next Post
‘लाडक्या बहिणीच्या नावावर हवा तसा निकाल लावला गेला..’- अविनाश जाधव

‘लाडक्या बहिणीच्या नावावर हवा तसा निकाल लावला गेला..’- अविनाश जाधव

BreakingNews

मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या एका तासात! १५ ऑगस्टपासून चिपी विमानतळावरून नवी उड्डाणे

रस्त्यावर थुंकल्यास आता मोजावे लागणार तब्बल २००० रुपये; हायकोर्टाची BMCला सक्त ताकीद

ट्रॅफिकमधून सुटका! वर्षाअखेरीस ठाणे-भिवंडी मेट्रो ५ चा पहिला टप्पा सुरू होणार

भेसळखोरांवर FDAचा डिजिटल बडगा; एआय-आधारित ऑनलाइन तक्रार प्रणाली सुरू!

आता Swiggy Instamart वरून LPG सिलिंडरही मिळणार घरपोच; HPCL सोबत भागीदारी

ठाण्यात ‘NAMASTE दिन’ उत्साहात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडण्यावर भर

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.