Lokrakshanay
Tuesday, July 7, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबई व्यवस्थापकाचे आवाहन: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या योजनांसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत सुविधा कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, शैक्षणिक कर्ज योजना अशा विविध योजना राबविल्या जातात. या योजनांकरिता दि. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर-उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा व्यवस्थापक वैशाली मुडळे यांनी केले आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 6, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
मुंबई व्यवस्थापकाचे आवाहन: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या योजनांसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत सुविधा कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, शैक्षणिक कर्ज योजना अशा विविध योजना राबविल्या जातात. या योजनांकरिता दि. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर-उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा व्यवस्थापक वैशाली मुडळे यांनी केले आहे.

‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ’ आणि ‘राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळा’मार्फत अनुसूचित जातीमधील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी कर्ज योजना राबविण्यात येतात. सुविधा कर्ज योजना – कर्ज मर्यादा रक्कम ५ लाख रुपये, महिला समृद्धी योजना – कर्ज मर्यादा १. ४० लाख व  शैक्षणिक कर्ज योजना कर्ज मर्यादा देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी ३० लाख रुपये व परदेशातील अभ्यासक्रमासाठी ४० लाख रुपये आहे. या कर्ज योजनेंतर्गत लाभार्थीकरिता भौतिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी दि. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मुंबई, गृहनिर्माणभवन, कलानगर, तळमजला, रूम नं ३३, बांद्रा (पू) मुंबई-५१ या पत्त्यावर अर्ज करावे, असे महामंडळाने प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे

Previous Post

“२.५ वर्षात राज्यात ३.१४ लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक – -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस”

Next Post

पोटच्या मुलीला बुडवण्याच्या धर्मराव आत्राम यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी निशाणा साधला

Next Post
पोटच्या मुलीला बुडवण्याच्या धर्मराव आत्राम यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी निशाणा साधला

पोटच्या मुलीला बुडवण्याच्या धर्मराव आत्राम यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी निशाणा साधला

BreakingNews

वयाच्या ६१व्या वर्षी आमिर खानची तिसरी लग्नगाठ!

आषाढी वारीवर पुराचे संकट; वारकऱ्यांना ‘नो एन्ट्री’!

दरड कोसळल्याने पुणे–मुंबई एसटी सेवा अनिश्चित काळासाठी बंद!

मुंबईत पावसाचा रेड अलर्ट: खासगी क्षेत्राला ‘WFH’, सरकारी कर्मचाऱ्यांना ‘हाफ डे’!

‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेत धडक कारवाई; पुणे-सोलापुरात सव्वा लाखांचा साठा जप्त!

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आंबेनळी घाट ५ दिवस बंद!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.