Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ॲप आधारित कॅब, टॅक्सी आणि रिक्षा चालकांचा ९ ऑक्टोबरला एकदिवसीय बंद

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 6, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
ॲप आधारित कॅब, टॅक्सी आणि रिक्षा चालकांचा ९ ऑक्टोबरला एकदिवसीय बंद
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : विविध समस्या सोपडविण्यात आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ राज्यातील ॲप आधारित कॅब, टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी ९ ऑक्टोबर रोजी बंदची हाक दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय बंद पुकारण्याचे आवाहन भारतीय गिग कामगार मंचाने केले आहे. या बंदमुळे राज्यातील वाहतूक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

राज्य परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ॲग्रीगेटर्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी चालकांनी केली आहे. इंधन आणि देखभाल खर्चात प्रचंड वाढ झाली असून चालकांचे उत्पन्न कमी आहे. त्यामुळे सामाजिक सुरक्षा नाही आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी योग्य व्यवस्था नाही. त्यामुळे ९ ऑक्टोबर रोजी चांगले वेतन, विमा लाभ, पारदर्शक भाडे संरचना आणि ॲप कंपन्यांकडून मनमानीपणे चालकांची खाती निलंबित करणे थांबवावे आदी मागण्या करण्यात येणार आहेत, असे भारतीय गिग कामगार मंचाद्वारे सांगण्यात आले.

Previous Post

ठाणे पोलिसांकडून विविध गुन्ह्यात जप्त केलेला १ हजार ५६ किलो ड्रग्जसाठा नष्ट

Next Post

IPS अधिकारी असल्याचं सांगून दुकानदाराची फसवणूक, ४५ हजारांच्या मुद्देमालासह मायलेकीच्या टोळीला अटक

Next Post
IPS अधिकारी असल्याचं सांगून दुकानदाराची फसवणूक, ४५ हजारांच्या मुद्देमालासह मायलेकीच्या टोळीला अटक

IPS अधिकारी असल्याचं सांगून दुकानदाराची फसवणूक, ४५ हजारांच्या मुद्देमालासह मायलेकीच्या टोळीला अटक

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.