Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

अमेरिकेला भारतीय कोळंबीची चटक! शुल्कात वाढ केल्यानंतरही निर्यातीत वाढ

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 13, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश, मुंबई
अमेरिकेला भारतीय कोळंबीची चटक! शुल्कात वाढ केल्यानंतरही निर्यातीत वाढ
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : सागरी उत्पादनाला आणि निर्यातीला चालना दिल्यामुळे देशातून आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये आजवरची उच्चांकी सागरी खाद्य उत्पादनांची निर्यात झाली आहे. मासे, कोळंबीसह अन्य खाद्यपदार्थांची निर्यात ६२,४०८ कोटी रुपयांवर गेली आहे. अमेरिकेने आयात शुल्कात वाढ केल्यानंतरही कोळंबीच्या निर्यातीत सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

केंद्रीय मत्स्य पालन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मत्स्य किसान समृद्धी योजनेसारख्या विविध योजनांमुळे सागरी खाद्य पदार्थ उत्पादनांत आणि निर्यातीत भरीव वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४ – २५ मध्ये देशातून ६२,४०८ कोटी रुपये किंमतीच्या सागरी उत्पादनांची निर्यात झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ६०,५२३ कोटी रुपयांची निर्यात झाली होती. एप्रिल २०२५ पासून अमेरिकेने सागरी खाद्य पदार्थांच्या आयातीवर मोठा कर लागू केला. त्यामुळे भारतातून आयात होणाऱ्या कोळंबीवरील कर ५८.२६ टक्के झाला. देशातून होणाऱ्या सागरी खाद्य पदार्थांच्या निर्यातीत कोळंबीचा वाटा ९० टक्के होता. त्यानंतरही निर्यातीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आयात शुल्कात वाढ केल्यानंतरही निर्यातीत किंमतीचा विचार करता २१ टक्के म्हणजे ३५,१०७ कोटी रुपयांनी तर वजनाच्या दृष्टीने १२ टक्के म्हणजे १० लाख टनांनी वाढ झाली आहे. कोळंबीच्या निर्यातीत सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Previous Post

पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी होणार सादर

Next Post

कल्याण हादरले! २१ वर्षीय एअर होस्टेस तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post
कल्याण हादरले! २१ वर्षीय एअर होस्टेस तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

कल्याण हादरले! २१ वर्षीय एअर होस्टेस तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.