Lokrakshanay
Sunday, September 6, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘देऊळ बंद २’च्या यशानंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; लवकरच येणार ‘मुळशी पॅटर्न २’

'तुमच्या घरातल्या भिंतीतील वाळूची गोष्ट' असणार चित्रपटाचा गाभा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 30, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
‘देऊळ बंद २’च्या यशानंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; लवकरच येणार ‘मुळशी पॅटर्न २’
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे सध्या त्यांच्या देऊळ बंद २ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. २१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत ३२ कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा पार केला आहे. स्वामीभक्ती आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या यशानिमित्त प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री स्नेहल तरडे विविध चित्रपटगृहांमध्ये जाऊन प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत. तसेच माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमधूनही ते चित्रपटाविषयी आणि आगामी योजनांविषयी माहिती देत आहेत. अशाच एका मुलाखतीत प्रवीण तरडे यांनी चाहत्यांसाठी मोठी घोषणा करत त्यांच्या पुढील प्रोजेक्टची माहिती दिली.

प्रवीण तरडे यांनी सांगितले की, मुळशी पॅटर्न २ हा त्यांचा पुढील महत्त्वाकांक्षी चित्रपट असणार आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या मुळशी पॅटर्न या गाजलेल्या चित्रपटाच्या पुढील भागातून यावेळी घरांच्या वाढत्या किमतीमागील वास्तव समोर आणले जाणार आहे. “आपल्या घराचे स्वप्न इतके महाग का झाले, याचे उत्तर ‘मुळशी पॅटर्न २’मध्ये मिळेल,” असे त्यांनी सांगितले. ‘मुळशी पॅटर्न २ – तुमच्या घरातल्या भिंतीतील वाळूची गोष्ट’ या नावाने येणारा हा चित्रपट अत्यंत प्रभावी आणि वास्तववादी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार असून चाहत्यांमध्ये त्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Previous Post

मुंबई महापालिकेची डिजिटल झेप; भारतातील पहिली एआय आधारित बांधकाम परवानगी प्रणाली सुरू

Next Post

लाडकी बहीण ई-केवायसीनंतर योजनेत ८१ लाख लाभार्थी अपात्र! सरकारचा दरमहा १२०० कोटींचा खर्च वाचणार

Next Post
लाडकी बहीण ई-केवायसीनंतर योजनेत ८१ लाख लाभार्थी अपात्र! सरकारचा दरमहा १२०० कोटींचा खर्च वाचणार

लाडकी बहीण ई-केवायसीनंतर योजनेत ८१ लाख लाभार्थी अपात्र! सरकारचा दरमहा १२०० कोटींचा खर्च वाचणार

BreakingNews

२०२९ पर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीच्या चर्चांना फडणवीसांचा पूर्णविराम

मतदार यादी सुधारणेला दिल्लीकरांचा प्रचंड प्रतिसाद; ३ दिवसांत ५.४० लाख अर्ज दाखल

कचरा गाड्यांचे टेन्शन संपले! ‘या’ ॲपवर मिळणार लाईव्ह लोकेशन!

पारितोषिकांसाठी जीवघेणी स्पर्धा! नऊ थरांच्या वाढत्या शर्यतीने गोविंदांमध्ये चुरस

सणासुदीत भंडारा-अन्नदानासाठी FDAची परवानगी बंधनकारक; तुकाराम मुंढेंचा निर्णय

मंदिर परिसरातील श्वानांना बुंदीचा प्रसाद देऊ नका! – शिर्डीत साईभक्तांना आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.