Lokrakshanay
Saturday, July 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

आदिनाथ कोठारे पहिल्यांदाच साकारणार डिटेक्टिव्हची मुख्य भूमिका!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 10, 2025
in मनोरंजन
आदिनाथ कोठारे पहिल्यांदाच साकारणार डिटेक्टिव्हची मुख्य भूमिका!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : अभिनेता आदिनाथ कोठारे पहिल्यांदाच एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहेत. ‘ डिटेक्टिव्ह धनंजय ‘ या आगामी मालिकेत ते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका झी५ मराठी ओरिजिनल्सवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आदिनाथ या मालिकेत केवळ अभिनयच नाही, तर निर्मितीची धुराही सांभाळणार आहेत. प्रसिद्ध कादंबरीकार बाबूराव अर्नाळकर यांनी साकारलेले धनंजय हे पात्र आदिनाथ पडद्यावर जिवंत करणार आहेत. ही भूमिका साकारणे आव्हानात्मक असले तरी, एक अभिनेता आणि कथाकार म्हणून त्यांना नवीन अनुभव देणारे आहे, असे आदिनाथ यांनी सांगितले.

‘डिटेक्टिव्ह धनंजय’ हा माझ्यासाठी खूप खास प्रोजेक्ट आहे. मी पहिल्यांदाच एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारत आहे आणि त्याच वेळी मी या मालिकेची निर्मितीही करत आहे. ही भूमिका साकारणे थोडे कठीण आहे, पण खूपच रंजक आहे. कारण ती मला एक अभिनेता आणि कथाकार म्हणून नवीन मार्गांनी आव्हान देते, असे आदिनाथ कोठारे यांनी सांगितले. आदिनाथ यांनी ‘पाणी’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाला पर्यावरण संवर्धन/जतन या विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला, तसेच अनेक पुरस्कार आणि नामांकनंही मिळाली.

Previous Post

मुंबई पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, अंधेरी पश्चिम-पूर्व पादचारी पूल अखेर फेरीवाला-मुक्त!

Next Post

४ तासांचा प्रवास दीड तासांत! विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम लवकरच सुरू

Next Post
४ तासांचा प्रवास दीड तासांत! विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम लवकरच सुरू

४ तासांचा प्रवास दीड तासांत! विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम लवकरच सुरू

BreakingNews

“रुग्णांनी हातात सलाईन घेऊन बाहेर पडायचे का?” एफडीएच्या धडक कारवाईवर मुंबई हायकोर्टाचे संतप्त सवाल

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंद; आयएमएचा २४ तास वैद्यकीय सेवा बंदचा निर्णय

सोमवारपासून मध्य रेल्वे धावणार नव्या गतीने; १५ डब्यांच्या गाड्यांच्या फेऱ्या २२ वरून ३२ वर

ठाण्यातील सहा अनधिकृत मसाला गिरण्या अखेर बंद; प्रदूषणातून नागरिकांना दिलासा!

अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर

डिजिटल व्यवस्थेचा ज्येष्ठ नागरिकांना फटका; बोटांचे ठसे न जुळल्याने एसटीच्या सवलतीला मुकण्याची वेळ!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.