Lokrakshanay
Monday, May 4, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

पिंपरी चिंचवड सायबर सेलची कारवाई; २० कोटीचा सायबर गंडा घालणारे ८ आरोपी अटकेत

याबरोबरच किरण खेडेकर आणि हाफिज शेख है दोन मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहेत, फरार आरोपींचा शोध सायबर गुन्हे शाखा पोलीस घेतं आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 7, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या
सायबर चोरट्यांचा फसवणुकीचा ‘हा’ नवा प्रकार, ‘ऑनलाइन टास्क’पासून सावधान!
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी चिंचवड : लोकांना सोशल मीडियावर ऑनलाइन टास्क देऊन त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने एका टोळीला नुकतीच अटक केली आहे. या टोळीने वेगवेगळ्या बँकेत वेगवेगळ्या नागरिकांचे कागदपत्र वापरून बँक खाते देखील उघडल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मिडीयातून सायबर फ्रॉड करणाऱ्या टोळीने वेगवेगळ्या बँकेत बँक अकाउंट उघडून नागरिकांना २० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. या टोळतील अल्ताफ मेहबूब शेख, मनोज शिवाजी गायकवाड, अनिकेत भाऊराव गायकवाड, हाफिज अली अहमद शेख, पवन विश्वास पाटील, चैतन्य संतोष आबनावे, सौरभ रमेश विश्वकर्मा आणि कृष्णा भगवान खेडेकर असे आठ जणांना सायबर गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ऑनलाइन सायबर फ्रॉड करण्यासाठी या टोळीने नागरिकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड सारखे मुळ कागदपत्र घेऊन वेगवेगळ्या बँकेत त्यांच्या नावाने बँक खाते उघडत असे. बँक खाते उघडल्यानंतर त्या खात्यात वापरण्याच्या बदल्यात त्या नागरिकांना दोन हजार ते पाच हजार रुपये इतकी रक्कम देत होते असं पोलिस तपासांत उघडकीस आले आहे.

Previous Post

५७ लाख रुग्णांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ; २३९ ‘आपला दवाखाना’ मुंबईत सुरू

Next Post

विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा; सिडकोच्या घरांची सोडत पुन्हा लांबणीवर

Next Post
विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा; सिडकोच्या घरांची सोडत पुन्हा लांबणीवर

विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा; सिडकोच्या घरांची सोडत पुन्हा लांबणीवर

BreakingNews

‘म्हातारीचा बूट’ झळकणार नव्या रूपात; दुरुस्तीसाठी महापालिकेचे ७.५ लाखांचे पाऊल!

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.