Lokrakshanay
Sunday, August 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आमिर खान ला पहिल्या आरके लक्ष्मण पुरस्काराने सन्मानित!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 27, 2025
in ताज्या बातम्या, मनोरंजन
आमिर खान ला पहिल्या आरके लक्ष्मण पुरस्काराने सन्मानित!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : अभिनेता आमिर खान हा भारतातील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक आहे. त्याच्या दमदार अभिनयानं त्यानं अनेकांचं मनं जिंकलं आहेत. त्यानं मनोरंजनाच्या जगात सातत्यानं योगदान दिलं आहे. त्याच्या उत्कृष्ट यशाची आणि कामाची दखल घेत, आमिर खानला पहिल्या आरके लक्ष्मण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. आमिर खान हा आरके लक्ष्मण पुरस्कार मिळवणारा पहिला अभिनेता ठरला आहे. प्रसिद्ध कार्टूनिस्ट आरके लक्ष्मण यांना समर्पित पुरस्कार आहे, ज्याची सुरुवात त्यांच्या कुटुंबानं केली होती. पुरस्काराची रात्र सुंदर होती, जिथे संगीत, कला आणि वारसा सर्व एकत्र आले. आमिर खानला बोमन इराणी यांच्याकडून हा विशेष सन्मान मिळाला.

भव्य पुरस्कार रात्रीची झलक शेअर करताना सोशल मीडियावर लिहिले गेले, ‘सर्वात संस्मरणीय पद्धतीनं एका दिग्गजाचा सन्मान करताना, आमिर खानला बोमन इराणी यांच्याकडून पहिला आरके लक्ष्मण उत्कृष्टता पुरस्कार मिळाला आणि हजारो लोक या खास क्षणाचे साक्षीदार झाले. ती एक अशी संध्याकाळ होती जिथे संगीत, कला आणि वारसा हे सर्व एकाच मंचावर एकत्र चमकले.’ पुरस्कारांसह ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी सादर केलेल्या लाईव्ह कॉन्सर्टचा समावेश होता. हा समारंभ एमसीए क्रिकेट स्टेडियममध्ये झाला, कार्टूनिस्ट आरके लक्ष्मणनं यांनी भारतातील सर्वात प्रिय पात्रांपैकी एक, ‘द कॉमन मॅन’, तयार केले आहे. दरम्यान आरके लक्ष्मण यांना अनेक महत्त्वपूर्ण सन्मान मिळाले आहेत. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि म्हैसूर विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळाली आहे.

Previous Post

मुंबई-पुणेसारख्या कमी अंतरासाठी विमानप्रवास हा गुन्हाच!

Next Post

लाडकी बहीण योजनेनंतर आता ‘आपकी बेटी योजना’! विद्यार्थिनींच्या खात्यात येणार २५०० रुपये!

Next Post
लाडकी बहीण योजनेनंतर आता ‘आपकी बेटी योजना’! विद्यार्थिनींच्या खात्यात येणार २५०० रुपये!

लाडकी बहीण योजनेनंतर आता ‘आपकी बेटी योजना’! विद्यार्थिनींच्या खात्यात येणार २५०० रुपये!

BreakingNews

शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात प्रशासनाची कडक पावले; ७० जणांवर कारवाई!

गुटख्याचे पाऊच होणार इतिहासजमा; आता छोट्या डब्यातच मिळणार पान मसाला – केंद्र सरकारचा निर्णय

डी-मार्टमधून १४,९४९ रुपयांचे किराणा सामान चोरण्याचा प्रयत्न; ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल

१ सप्टेंबरपासून एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य!

२०२९ पर्यंत सगळ्या लोकल मेट्रोसारख्या वातानुकूलित होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

खतांसाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही; ठाण्यात १५ ऑगस्टपासून ‘ऑनलाइन बुकिंग’ सुविधा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.