Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबईत मानवतेला काळिमा; १ महिन्याचे बाळ कचऱ्यात!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 5, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
मुंबईत मानवतेला काळिमा; १ महिन्याचे बाळ कचऱ्यात!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईतील अंधेरी-वर्सोवा परिसरात एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. चाचा नेहरू गार्डनजवळील लष्करिया बिल्डिंगच्या मागे रस्त्याच्या वॉलकंपाऊंडजवळ अंदाजे एक महिन्याच्या मुलीला कचऱ्यात टाकून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पालकांनी किंवा मुलाची देखभाल करणाऱ्या व्यक्तीने हेतुपुरस्सर परित्याग केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ही घटना २ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.१० ते ११.१० या दरम्यान घडली असून फिर्यादी डीपक सांडू चव्हाण यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. निर्दोष, निष्पाप बालिकेला कचऱ्यात फेकून देण्याचा हा अमानुष प्रकार उघड होताच परिसरात संतापाची लाट उसळली आहे. समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा प्रश्न हा प्रकार प्रत्येकाच्या मनाला पिळ लावणारा आहे. अशा क्रूर कृत्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांतर्फे होत आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Previous Post

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली!

Next Post

मुंब्रा कौसा परिसरात चालत्या स्कूल बसने घेतला पेट!

Next Post
मुंब्रा कौसा परिसरात चालत्या स्कूल बसने घेतला पेट!

मुंब्रा कौसा परिसरात चालत्या स्कूल बसने घेतला पेट!

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.