Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाण्यातील दांपत्याचे प्रेरणादायी लक्ष्य, दिल्ली ते मुंबई ‘गेट टू गेट’ सायकलिंग मोहिम!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 10, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाण्यातील दांपत्याचे प्रेरणादायी लक्ष्य, दिल्ली ते मुंबई ‘गेट टू गेट’ सायकलिंग मोहिम!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : साहस आणि फिटनेस या दोन्ही गोष्टींची सांगड घालत यंदाच्या वर्षासाठी विशेष आणि प्रेरणादायी लक्ष्य ठाण्यातील दांपत्याने निश्चित केले आहे. ठाण्यातील सायकलपटू ऋषिकेश सोनार आणि त्यांची पत्नी श्रद्धा सोनार यांनी G2G Ride – India Gate, Delhi to Gateway of India, Mumbai’ ही सुमारे १,४०० किलोमीटरची सायकल फेरी हे दांपत्य ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सहा वाजता दिल्लीतील इंडिया गेट येथून सुरू केली आहे. ही संपूर्ण मोहिम ते स्वतःच्या बळावर (Self-Supported) पूर्ण करणार असून, कोणतेही वाहन त्यांच्या मदतीसाठी नसणार आहे.

आताच्या काळात कामासोबतच आरोग्याला महत्व दिले जाते. शरीराचे आरोग्य तसेच मानसिक आरोग्य मिळवण्यासाठी अनेकजण विविध उपक्रम करत असतात. अशातच ठाण्यातील दाम्पत्यांनी सायकल फेरी सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा ते रायगड केलेल्या ऐतिहासिक प्रवासातून प्रेरणा घेत या दाम्पत्याने ही सफर करण्याचे ठरवले आहे. “शिवाजी महाराज शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे त्यांनी अशक्य वाटणारे कार्य साध्य केले. तसंच आम्हालाही ‘फिट रहा, हिट रहा’ या मंत्राने हा प्रवास करायचा आहे,” असे रुशिकेश सोनार यांनी सांगितले. ऋषिकेश आणि श्रद्धा हे दोघेही यापूर्वी अनेक दीर्घ सायकलिंग मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत ४०० किमी ठाणे ते स्टॅच्यू ऑफ युनिटी (गुजरात) हे अंतर त्यांनी २ ते ४ जून २०२२ मध्ये ३ दिवसात, ६०० किमी ठाणे ते गोवा हे अंतर त्यांनी २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ मध्ये ५ दिवसात , १००० किमी बंगळुरू ते ठाणे हे १६ ते २३ सप्टेंबर २०२४ रोजी ७ दिवस अशा मोहिमा पूर्ण केल्या आहेत. यानंतर आता ते १,४०० किमी दिल्ली ते मुंबई ही सर्वात मोठी आणि आव्हानात्मक मोहिम पूर्ण करण्यास सज्ज आहेत.

Previous Post

ओला, सुका कचरा वेगळा न दिल्यास कारवाई; पिंपरी महापालिकेचा इशारा

Next Post

क्रिकेटविश्वात विक्रम! एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम

Next Post
क्रिकेटविश्वात विक्रम! एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम

क्रिकेटविश्वात विक्रम! एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.