Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 30, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यात महाराष्ट्र दिन पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्यात येणार आहे. प्रवाशांशी मराठीत संवाद साधणे बंधनकारक राहणार असून, यासाठी परिवहन विभागाने अमराठी चालकांना ‘व्यवहारिक मराठी’ शिकविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या संक्षिप्त मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान तपासणी मोहीम राबवली जाणार असून, सुरुवातीला तातडीने कारवाई न करता चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदत दिली जाणार आहे.

ही पुस्तिका विशेषतः रिक्षा, टॅक्सी तसेच Ola आणि Uber सारख्या प्रवासी सेवा देणाऱ्या चालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये दैनंदिन व्यवहारातील सोपी व आवश्यक मराठी वाक्ये समाविष्ट करण्यात आली आहेत, ज्यामुळे प्रवाशांशी सुसंवाद साधणे सुलभ होईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, या उपक्रमाचा उद्देश सेवा अधिक सुलभ व परिणामकारक करणे आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही स्थानिक भाषेचे ज्ञान सेवा देताना महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, पुढील काळात राज्यभर प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जाणार आहेत. तसेच चालक संघटनांनीही मराठीच्या प्रचार-प्रसारासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

Next Post

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

Next Post
अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.