Lokrakshanay
Monday, May 25, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

रबाळे पोलिसांची यशस्वी कामगिरी; ज्येष्ठ नागरिकांच्या दागिन्यांवर डल्ला मारणारे चोरटे गजाआड

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 25, 2026
in गुन्हेगारी, नवी मुंबई
रबाळे पोलिसांची यशस्वी कामगिरी; ज्येष्ठ नागरिकांच्या दागिन्यांवर डल्ला मारणारे चोरटे गजाआड
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : नवी मुंबईत विविध ठिकाणी बोलण्यात गुंगवून, थापा मारून त्यांच्या कडील किमती चीज वस्तू हातचलाखीने काढून घेण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. अशाच पद्धतीने एका जेष्ठ नागरिक महिलेस बोलण्यात गुंतवून तिच्या कंदील १ लाख ५४ हजार रुपयांची ११ टोळ्यांची सोनसाखळी चोरी झाली होती. मात्र पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत या प्रकरणी तिन जेरबंद केले आहे. त्यांच्या कडून अशाच पद्धतीने केलेले अनेक गुन्हे उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशोक विठ्ठल काळे (वय २२) विष्णू शिवाजी पवार (वय २७) वर्षे , लखन उर्फ कार्तिक दारासिंग काळे (वय १९) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. २४ डिसेंबरला दुपारी बाराच्या सुमारास ५९ वर्षीय अनुसया शिंदे या आपले काम करून ऐरोली परिसरातून घरी पायी जात असताना संशयित आरोपींनी त्यांना गाठले.

आमच्या सेठला मुलगा झाला आहे. या आनंदात ते महिलांना साडी वापर करीत आहे . तुम्हाला साडी हवी असेल तर तुम्हीही जा असे आमिष दाखवले. दुर्दैवाने या आमिषाला बळी पडून अनुसया या साडी घेण्यासाठी जात असताना संशयित आरोपींनी त्यांना पुन्हा अडवत सेठ केवळ गरिबांना साड्या देत असून तुमच्या गळ्यात तर सोनसाखळी आहे. तुम्ही सोनसाखळी काढून पर्स मध्ये ठेवा असा सल्ला संशयित आरोपींनी दिला. अनुसया यांना हि गोष्ट पटल्याने त्यांनी सोनसाखळी काढून पर्स मध्ये ठेवत असताना त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने आरोपींनी हातचलाखी करून हि सोनसाखळी स्वतःकडे ठेवली. अनुसया यांच्या लक्षात हि बाब न आल्याने त्या संशयित आरोपींनी दाखवलेल्या ठिकाणी निघून गेल्या. पुढे गेल्यावर कुठलाही सेठ साडी वाटत नाही. हे लक्षात आल्यावर त्यांनी सोनसाखळी पाहणी केली तेव्हा सोनसाखळी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्याच दिवशी त्यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक खरात, पोलीस हवालदार दर्शन कटके,मयूर सोनवणे, पोलीस नाईक , गणेश वीर , धनाजी भांगरे पोलीस शिपाई यादवराव घुले आणि मनोज देडे यांचे पथक स्थापन करीत तपास सुरु केला.

Previous Post

३१ मार्चनंतर ‘लाडकी बहीण’चे पैसे कायमचे बंद? तात्काळ ई-केवायसी करण्याचे सरकारचे आवाहन

Next Post

लालपरीची प्रदूषणमुक्त प्रवासाकडे वाटचाल; २०३५ पर्यंत एसटी ताफा १००% इलेक्ट्रिक करण्याचा सरकारचा निर्धार

Next Post
लालपरीची प्रदूषणमुक्त प्रवासाकडे वाटचाल; २०३५ पर्यंत एसटी ताफा १००% इलेक्ट्रिक करण्याचा सरकारचा निर्धार

लालपरीची प्रदूषणमुक्त प्रवासाकडे वाटचाल; २०३५ पर्यंत एसटी ताफा १००% इलेक्ट्रिक करण्याचा सरकारचा निर्धार

BreakingNews

पुण्याचे बुधवार पेठ बनले ‘मिनी बांगलादेश’! ११ महिन्यांत १०३ बांगलादेशी ताब्यात

खारेगाव टोलनाक्याजवळ ‘एडिबल ऑईल’च्या नावाखाली डिझेल तस्करी उघड; ४६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

डिझेलसाठी शेतकऱ्यांकडे ७/१२ मागितल्यास पेट्रोल पंपांवर कारवाई

LPG गॅस २५ दिवसांपूर्वी संपला? जाणून घ्या ग्राहकांसाठी उपलब्ध ३ महत्त्वाचे पर्याय

पालघरमध्ये ४,१५० कोटींचे अत्याधुनिक मेरीटाईम कॉम्प्लेक्स; महाराष्ट्राला मिळणार जागतिक सागरी हबची ओळख

गावदेवी भाजी मंडई दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना मिळणार १० लाखांची मदत

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.