Lokrakshanay
Monday, April 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ट्रॅव्हल्स, बस नाही चक्क पोलीस व्हॅनमधून निघालं लग्नाचे वऱ्हाड!

पोलीस प्रशासनात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना लग्नकार्यासाठी पोलीस व्हॅन उपलब्ध

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 9, 2026
in ताज्या बातम्या, पुणे
ट्रॅव्हल्स, बस नाही चक्क पोलीस व्हॅनमधून निघालं लग्नाचे वऱ्हाड!
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : लग्नाच्या वऱ्हाडीसाठी खासगी ट्रॅव्हल्स, शासकीय बस किंवा नामांकित कंपनीच्या गाड्या वापरल्या जातात, हे आपण नेहमीच पाहतो. मात्र पिंपरी- चिंचवड शहरात चक्क पोलीस व्हॅनमधून वऱ्हाडी नेण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शहरातून सजवून ठेवलेली एक पोलीस व्हॅन वऱ्हाडीसह जात असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हॅनवर “शिंदे–फडतरे यांचा शुभविवाह” असा मजकूर असलेला फ्लेक्स लावण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकार पाहून अनेक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं असून, सोशल मीडियावर पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येत आहे. शासकीय वाहनांचा वापर केवळ शासकीय कामांसाठीच करण्यात यावा, असा नियम असताना लग्नासारख्या खासगी कार्यक्रमासाठी पोलीस व्हॅनचा वापर कितपत योग्य आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पोलीस प्रशासनात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे आणि ठरावीक शुल्क भरून लग्नकार्यासाठी पोलीस व्हॅन उपलब्ध करून दिली जाते, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, संबंधित परवानगी घेतल्यानंतर व्हॅन सजवण्याची आणि त्यावर फ्लेक्स लावण्याचीही मुभा असल्याचं त्यांनी सांगितलं.

Previous Post

दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान मुंबईत धावणार बेस्टच्या अतिरिक्त बसेस

Next Post

कोकणातील चाकरमान्यांसाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त विशेष रेल्वेसेवा!

Next Post
कोकणातील चाकरमान्यांसाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त विशेष रेल्वेसेवा!

कोकणातील चाकरमान्यांसाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त विशेष रेल्वेसेवा!

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.