Lokrakshanay
Sunday, April 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

वाकड पोलिसांनी अट्टल घरफोड्या करणाऱ्या मुंबईच्या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

मुंबईमध्ये घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवडच्या वाकड पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 8, 2023
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या
वाकड पोलिसांनी अट्टल घरफोड्या करणाऱ्या मुंबईच्या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी- चिंचवड : मुंबईमध्ये घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवडच्या वाकड पोलिसांनी जेरबंद केलं आहे. पिंपरी- चिंचवडमधील तक्रारदार अमेय विजय बिर्जे यांनी तक्रार दिली होती. त्यांच्या घरातील लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज आरोपी अब्दुल उर्फ चिरा इंद्रिस शेख आणि धर्मेश रामाचार्य दिवाकर यांनी घरफोडी करून चोरून नेला होता. आरोपींना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

दिवाळीच्या काळात फिर्यादी अमेय यांच्या घरातील एक लाख २२ हजारांचे सोन्याचे दागिने कुलूप तोडून लंपास केले होते. अब्दुल उर्फ चिरा इंद्रिस शेख आणि धर्मेश राम आचार्य दिवाकर यांनी घरफोडी केली. दोघांनी मुंबई, पालघर आणि ठाणे परिसरात तब्बल २५ घरफोड्या केल्याचं समोर आलं आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून दोघांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरात आपल्याला कोणी ओळखणार नाही आणि घरफोडी करून परत मुंबईत जाऊ असा गैरसमज आरोपींना होता अखेर वाकड पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Previous Post

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे – राज्यपाल रमेश बैस

Next Post

देशातील पुणे ठरले सर्वाधिक धुके असलेले विमानतळ

Next Post
देशातील पुणे ठरले सर्वाधिक धुके असलेले विमानतळ

देशातील पुणे ठरले सर्वाधिक धुके असलेले विमानतळ

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.