Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 19, 2026
in गुन्हेगारी, पुणे
पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : पुण्यातील डेक्कन परिसरात असणाऱ्या असीम सरोदे यांच्या कार्यालयाच्या समोर असणाऱ्या दोन चंदनाच्या झाडाची चोरी. पहाटे साडेतीन ते चार च्या सुमारास चारचाकीत आलेल्या तीन ते चार चोरट्याने केली चंदनाची चोरी. याप्रकरणी डेक्कन पोलिसात तक्रार दाखल. डेक्कन परिसरात या अगोदरही चंदन चोरीच्या घटना घडल्या आहेत.याप्रकरणी झाडांच्या सुरक्षेबाबत पोलिसांनी काहीतरी करावं असं मागणी अशी ऍड असीम सरोदे यांनी केली. दहा ते पंधरा वर्षाची चंदनाचे झाड तोडण्यात आलेत. धारदार शस्त्र घेऊन आलेल्या चोरट्यांनी चंदनाचे झाड सोडून नेल्याचा एक व्हिडिओ बाजूला राहणारे एका व्यक्तीने काढला आहे. महागड्या गाडीत आलेल्या चोरट्याने केली चोरी. याप्रकरणी आता पोलीस चोरट्यांना शोधणार का हा प्रश्न आहे.

अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या ऑफिस बाहेरील दोन चंदनाची झाडे चोरीला गेल्याचा प्रकार घडलाय. पुण्यातील डेक्कन परिसरात हा प्रकार घडलाय. भांडारकर रोडवर असलेल्या अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या कार्यालयाबाहेरील दोन चंदनाची झाडे ३ ते ४ चोरट्यांनी चोरून नेलीय. ही घटना पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास घडल्याचे समोर आलेय.

 

Previous Post

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

Next Post

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

Next Post
स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.