Lokrakshanay
Friday, May 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

मताधिकार मोबाईल ॲप : मतदारांना घरबसल्या शोधता येणार यादीतील नाव आणि मतदान केंद्र!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 14, 2026
in Uncategorized, ठाणे, ताज्या बातम्या
मताधिकार मोबाईल ॲप : मतदारांना घरबसल्या शोधता येणार यादीतील नाव आणि मतदान केंद्र!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना घरबसल्या मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधता यावे, यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप सुरू करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने हा ॲप तयार केलेला असून त्याद्वारे मतदारांना आपल्या नावानुसार किंवा मतदार ओळखपत्र क्रमांक (इपीक) नुसार मतदान केंद्र आणि बुथची माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे.

ठाणे महापालिकेची निवडणुकीसाठी १५ जानेवारील मतदान होणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात १६ लाख ४९ हजार ८६९ इतके मतदार आहेत. त्यामध्ये ८ लाख ६३ हजार ८७८ पुरुष, ७ लाख ८५ हजार ८३० महिला आणि १५९ इतर मतदार आहेत. या निवडणुकीसाठी ९ प्रभागांमध्ये ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. या निवडणुकीकरीता ३३ प्रभागांमध्ये एकूण २०१३ मतदान केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा तसेच मदतीसाठी स्वयंसेवक, दिव्यांगासाठी व्हीलचेअर, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. ठाणे महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी संपला. या प्रचारानंतर आता मतदारांनी आपली नावे मतदार यादीत तसेच मतदान केंद्र शोधण्यास सुरूवात केली असून काही उमेदवारांकडून मतदारांना मतदार पावत्यांचे वाटप करण्यात येत आहे. असे असले तरी, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना घरबसल्या मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधता यावे, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ मोबाईल ॲप सुरू करण्यात आला आहे.

 

Previous Post

आता एका सिगारेटसाठी मोजावे लागणार ७२ रुपये?

Next Post

उल्हासनगरमध्ये खळबळ : ५० लाखांची रोकड जप्त!

Next Post
उल्हासनगरमध्ये खळबळ : ५० लाखांची रोकड जप्त!

उल्हासनगरमध्ये खळबळ : ५० लाखांची रोकड जप्त!

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.