Lokrakshanay
Wednesday, June 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आता एका सिगारेटसाठी मोजावे लागणार ७२ रुपये?

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 13, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
आता एका सिगारेटसाठी मोजावे लागणार ७२ रुपये?
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : धूम्रपान करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.आता एका सिगारेटची किंमत १८ रुपयावरून थेट ७२ रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने तंबाखूजन्य पदार्थांवरील उत्पादन शुल्कात प्रचंड वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या शुल्कवाढीमुळे थेट सिगारेटची किंमत वाढणार आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मांडलेल्या या विधेयकाला संसदेने मंजुरी दिली आहे. यामुळे सिगरेट, सिगार, हुक्का आणि खैनीच्या किमती लवकरच गगनाला भिडणार आहे. सिगारेटची लांबी आणि प्रकारानुसार हा कर आकारला जाणार असून, एका सिगरेटची किंमत ७२ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Previous Post

कल्याण हादरले! २१ वर्षीय एअर होस्टेस तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

मताधिकार मोबाईल ॲप : मतदारांना घरबसल्या शोधता येणार यादीतील नाव आणि मतदान केंद्र!

Next Post
मताधिकार मोबाईल ॲप : मतदारांना घरबसल्या शोधता येणार यादीतील नाव आणि मतदान केंद्र!

मताधिकार मोबाईल ॲप : मतदारांना घरबसल्या शोधता येणार यादीतील नाव आणि मतदान केंद्र!

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.