Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

यंदा मकर संक्रांतीला ‘या’ रंगाचे कपडे घालू शकत नाही?

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 10, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
यंदा मकर संक्रांतीला ‘या’ रंगाचे कपडे घालू शकत नाही?
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : हिंदू धर्मातील नववर्षाचा पहिला मोठा सण म्हणजे ‘मकर संक्रांत’. यंदा १४ जानेवारी २०२६ रोजी हा सण साजरा होत आहे. मात्र, यंदाची संक्रांत काहीशी वेगळी आहे. पंचांगानुसार, यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. शास्त्रानुसार, संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र नेसलेले असते, तो रंग त्या दिवशी वर्ज्य मानला जातो. यामुळेच यंदा पिवळ्या रंगाचे कपडे किंवा साडी नेसू नये, असा सल्ला ज्योतिषांकडून दिला जात आहे. पण मग प्रश्न उरतो की, पिवळा रंग वर्ज्य असेल तर स्त्रियांच्या सौंदर्याचा अविभाज्य भाग असलेले ‘सोनं’ परिधान करता येईल का? आणि पूजेतील ‘हळद’ वापरावी का? तर याच उत्तर आम्ही देतो.

यंदा संक्रांती देवी घोड्यावर स्वार होऊन येत असून तिने पिवळ्या रंगाचे पितांबर नेसले आहे. शास्त्रानुसार, देवीने जो रंग धारण केला असतो, तो रंग त्या विशिष्ट दिवशी पृथ्वीवरील मानवांसाठी ‘पीडादायक’ किंवा ‘अशुभ’ मानला जातो. त्यामुळे केवळ पिवळी साडीच नाही, तर पिवळ्या बांगड्या, टिकली किंवा पर्स वापरणे टाळावे, असे सांगितले जाते. संक्रांतीला सुवासिनी एकमेकींना हळद-कुंकू लावतात. हळद ही पिवळी असली तरी ती मांगल्याचे प्रतीक आहे. पूजेमध्ये किंवा हळद-कुंकवाच्या विधीमध्ये हळदीचा वापर करण्यास शास्त्राने बंदी घातलेली नाही.

Previous Post

पुण्यात रेल्वेचा १० दिवसांचा सर्वात मोठा मेगाब्लॉक!

Next Post

महाराष्ट्र दहावी–बारावी परीक्षा कॉपीमुक्त! सीसीटीव्ही आणि ड्रोन नियंत्रण

Next Post
महाराष्ट्र दहावी–बारावी परीक्षा कॉपीमुक्त! सीसीटीव्ही आणि ड्रोन नियंत्रण

महाराष्ट्र दहावी–बारावी परीक्षा कॉपीमुक्त! सीसीटीव्ही आणि ड्रोन नियंत्रण

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.