Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

एसटी बंद पडल्यास आता कोणत्याही गाडीने मिळणार मोफत प्रवास

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 8, 2026
in Uncategorized, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
एसटी बंद पडल्यास आता कोणत्याही गाडीने मिळणार मोफत प्रवास
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवासादरम्यान जर एसटी बस नादुरुस्त झाली किंवा तिचा अपघात झाला, तर प्रवाशांना त्याच तिकिटावर मार्गावरील उपलब्ध असलेल्या कोणत्याही एसटी बसने प्रवास पूर्ण करता येणार आहे. यासाठी प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

एसटी महामंडळाच्या नियमानुसार, बस वाटेत बंद पडल्यास प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करून देणे ही महामंडळाची जबाबदारी आहे. मग ती बस साधी (लाल परी) असो, निमआराम, शिवशाही, ई-शिवाई किंवा शिवनेरी असो; प्रवासी मूळ तिकीट दाखवून पुढच्या येणाऱ्या कोणत्याही बसमध्ये चढू शकतात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे की, अशा परिस्थितीत प्रवाशांना प्रवेश नाकारणाऱ्या किंवा जादा भाडे मागणाऱ्या चालक-वाहकांवर कठोर शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळालेल्या सवलतीमुळे प्रवाशांची संख्याही वाढली आहे. अशा स्थितीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः पुणे-सोलापूर आणि मुंबई-कोल्हापूर यांसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गावरील विनावाहक एसी बसमध्येही प्रवाशांना जागा उपलब्ध असल्यास सामावून घेणे आता अनिवार्य असेल.

Previous Post

पाण्यावर धावणारी देशातील पहिली ट्रेन लवकरच येणार प्रवाशांच्या सेवेत

Next Post

रेल्वे प्रशासनाला जाग कधी येणार?

Next Post
रेल्वे प्रशासनाला जाग कधी येणार?

रेल्वे प्रशासनाला जाग कधी येणार?

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.