Lokrakshanay
Sunday, April 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवतेला ललित पाटील प्रकरणात गुन्हे शाखेने केली अटक

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 28, 2023
in ताज्या बातम्या, पुणे
ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवतेला ललित पाटील प्रकरणात गुन्हे शाखेने  केली अटक
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयु्कत रितेश कुमार यांच्याकडे केली होती. ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते मध्यस्थ म्हणून काम करत असून, त्याने रुग्णालयातील कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप धंगेकर यांनी नुकताच केला होता. गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. शेवतेला गुन्हे शाखेने अटक केली.

ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या ललितने रुग्णालयातून मेफेड्रोन विक्रीचे व्यवहार केले होते. त्यासाठी ललितने शेवतला पैसे दिले होते. शेवते मध्यस्थ म्हणून काम करत होता. त्याने ससूनमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पैसे दिल्याची माहिती प्राथमिक चौकशीत मिळाली आहे. शेवतेला गुन्हे शाखेने अटक केली आहे. अमली पदार्थ विक्री प्रकरणात ललितसह साथीदारांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. न्यायालयाने ललितसह साथीदारांना येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Previous Post

शब्द दिल्याप्रमाणे पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले,आता रुग्णांना पंचतारांकित सेवा देण्याची जबाबदारी मात्र तुमची – मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे

Next Post

वांद्रे – कुर्ला दरम्यान धावणार बस; १० विद्युत दुमजली बस बेस्टच्या ताफ्यात दाखल

Next Post
वांद्रे – कुर्ला दरम्यान धावणार बस; १० विद्युत दुमजली बस बेस्टच्या ताफ्यात दाखल

वांद्रे – कुर्ला दरम्यान धावणार बस; १० विद्युत दुमजली बस बेस्टच्या ताफ्यात दाखल

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.