Lokrakshanay
Friday, June 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

३९ देशांच्या नागरिकांसाठी अमेरिकेचे दरवाजे बंद! – डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 18, 2025
in ताज्या बातम्या, देश -विदेश
३९ देशांच्या नागरिकांसाठी अमेरिकेचे दरवाजे बंद! – डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेवर बोट ठेवत काही मोठे बदल केले आहेत. ज्यामुळे अनेक देशांच्या नागरिकांना अमेरिकेमध्ये प्रवेश मिळणार नाही. स्थलांतर धोरण आणखी कठोर केले गेले. १५ देशांतील नागरिकांच्या प्रवेशावर आंशिक निर्बंध लादण्यात आले. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे अमेरिकेद्वारे प्रवेश निर्बंध लादलेल्या देशांची एकूण थेट ३९ वर पोहोचली. १ जानेवारी २०२६ पासून अमेरिकेचे नवीन नियम लागू केले जातील. प्रशासनाचे म्हणणे आहे की, कमकुवत व्हिसा तपासणी प्रणाली, व्हिसा मुदतीपेक्षा जास्त काळ वास्तव्य आणि दहशतवादी कारवायांच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे काही देशांच्या नागरिकांना थेट अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही.

अमेरिकेने केलेल्या घोषणेनुसार, बार्बुडा, बेनिन, अंगोला, अँटिग्वा, कोट दिव्ह्वा, गॅबॉन, गांबिया, मलावी, डॉमिनिका, गॅबॉन, गांबिया, झिम्बाब्वे ,मॉरिटानिया, नायजेरिया, सेनेगल, टांझानिया, टोंगा, झांबिया या देशांच्या नागरिकांवर अंशतः प्रवेश निर्बंध लादण्यात आले आहेत. बुरुंडी, क्युबा, व्हेनेझुएला आणि टोगोच्या नागरिकांवरील सध्याचे आंशिक निर्बंध कायम राहतील. नवीन प्रणालीनुसार, फक्त तुर्कमेनिस्तान या देशाला आंशिक दिलासा देण्यात आला आहे. बाकी सर्व देशांवरील निर्बंध तशीच आहेत.

Previous Post

‘सांताक्लॉज’ म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक!

Next Post

मुंबईकरांसाठी खूशखबर! लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्यास सुरुवात

Next Post
मुंबईकरांसाठी खूशखबर! लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्यास सुरुवात

मुंबईकरांसाठी खूशखबर! लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्यास सुरुवात

BreakingNews

१ जुलैपासून पासपोर्ट महागणार; १४ वर्षांनंतर शुल्कात मोठी वाढ!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण मोठ्या पडद्यावर; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा!

मलंगगडाचा कायापालट! ३५०० पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी

महिला सुरक्षेसाठी ‘खाकीतील सखी’ उपक्रमाला बळ; ठाणे स्थानकात जनजागृती मोहीम!

खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी ‘सर्वंकष अन्न सुरक्षा अनुपालन आदेश’; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारतासमोर आज ‘करा किंवा मरा’चा सामना!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.