Lokrakshanay
Friday, April 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘आयआयटी मुंबई’च्या भोजनगृहाला पुण्यातील ‘इथेनॉल मॅन’चे नाव!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 18, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
‘आयआयटी मुंबई’च्या भोजनगृहाला पुण्यातील ‘इथेनॉल मॅन’चे नाव!
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईने नुकतेच वसतिगृह क्रमांक ४ मध्ये अत्याधुनिक भोजनगृहाचे उद्घाटन केले. या भोजनगृहाला आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी, देशातील जेष्ठ उद्योजक आणि भारताचे ‘इथेनॉल मॅन’ म्हणून लोकप्रिय असणारे पुण्यातील उद्योगपती डॉ. प्रमोद चौधरी यांचे नाव देण्यात आले.आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी निवेदनाद्वारे ही माहिती दिली.

आयआयटी मुंबईच्या १९७१ च्या बी. टेक. तुकडीचे माजी विद्यार्थी असलेल्या डॉ. प्रमोद चौधरी यांच्या सन्मानार्थ भोजनगृहाला त्यांचे नाव देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘विद्यार्थीदशेत वसतिगृह ४ मध्ये राहिलेल्या डॉ. प्रमोद चौधरी यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्यपूर्ण सहभाग नोंदवला. त्यांनी संस्थेच्या धोरणांना, उपक्रमांना कायमच पाठबळ दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत वसतिगृह ४ मधील भोजनगृहाला त्यांचे नाव देण्यात आले. आयआयटी मुंबईबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचे आणि जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या संस्थेप्रतीच्या चौधरी यांच्या कृतज्ञतेचा हा गौरव आहे,’ अशी भावना प्रा. शिरीष केदारे यांनी व्यक्त केली.

Previous Post

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण

Next Post

डोंबिवलीच्या आगरी महोत्सवाला नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद

Next Post
डोंबिवलीच्या आगरी महोत्सवाला नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद

डोंबिवलीच्या आगरी महोत्सवाला नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.