Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला सुट्टी जाहीर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 5, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला सुट्टी जाहीर
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई: ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि ठाण्यासह अनेक शाळा तसेच सरकारी-निमसरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शासनाने मुंबई शहर आणि उपनगरांतील सर्व शासकीय कार्यालयांना शनिवारी सुट्टी घोषित केली असून, सामाजिक न्याय, समानता आणि मानवी हक्कांसाठी डॉ. आंबेडकर यांनी केलेल्या कार्याचा सन्मान करण्याचा हा दिवस असल्याचे सांगितले आहे.

ठाण्यासह मुंबईतही सरकारी कार्यलयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जे कर्मचारी सुट्टीस पात्र नाहीत त्यांना एक दिवसाची अर्जित रजा मंजूर केली जाणार आहे. पालिकेच्या परिपत्रकानुसार अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्टीतून वगळण्यात आले आहे. यंदा डॉ. आंबेडकरांची ६९वी पुण्यतिथी असून, देशभरातून लाखो अनुयायी ६ डिसेंबर रोजी मुंबईत दाखल होतात. दादरमधील चैत्यभूमी परिसरात मोठी गर्दी होत असल्याने सर्व यंत्रणांना तयारीत राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Previous Post

कैरी सिनेमा : सुबोध भावे दिसणार पोलिसांच्या वर्दीत!

Next Post

लाडक्या बहिणींना १५०० नाही तर ३००० मिळणार – आदिती तटकरे

Next Post
लाडक्या बहिणींना १५०० नाही तर ३००० मिळणार – आदिती तटकरे

लाडक्या बहिणींना १५०० नाही तर ३००० मिळणार - आदिती तटकरे

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.