Lokrakshanay
Saturday, June 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबईत ८ ते ९ डिसेंबरदरम्यान पाणीकपात! महापालिकेचा निर्णय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 4, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
मुंबईत ८  ते ९ डिसेंबरदरम्यान पाणीकपात! महापालिकेचा निर्णय
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : काही दिवसांपूर्वीच ३ आणि ४ डिसेंबर रोजी होणारी पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. मात्र तो आनंद फार काळ टिकला नाही. महापालिकेने पुन्हा एकदा शहरात पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला असून, ८ डिसेंबर सकाळी १० वाजल्यापासून ते ९ डिसेंबर सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईत तब्बल १५ टक्के पाणी कपात होणार आहे.

पाणी कपातीचे कारण म्हणजे तानसा धरणातून भांडुप जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी २७५० मिमी व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम. हे दुरुस्तीचं काम अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे महापालिकेला पाणी कपात अपरिहार्य ठरली आहे. याच कारणासाठी ३-४ डिसेंबरदरम्यान पाणी कपात जाहीर केली होती; मात्र महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक येतात, होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून ती कपात रद्द करण्यात आली होती. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता परंतू आता परत त्यांना पाणी कपातीच्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

Previous Post

५ डिसेंबरच्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झाल्यास वेतन कापणार – शिक्षण विभागाचा इशारा

Next Post

लाडक्या बहिणींसाठी ‘लखपती दीदी योजना’ आणणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच आश्वासन

Next Post
लाडक्या बहिणींसाठी ‘लखपती दीदी योजना’ आणणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच आश्वासन

लाडक्या बहिणींसाठी ‘लखपती दीदी योजना’ आणणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच आश्वासन

BreakingNews

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

खड्ड्यांच्या तक्रारींचे २४ तासांत निराकरण करा; महानगरपालिकेच्या अभियंत्यांना निर्देश!

हॉस्पिटलच्या मेडिकलमधूनच औषधे घेण्याची सक्ती आता चालणार नाही! – तुकाराम मुंढे

बेस्ट संपाचा मेट्रोला मोठा लाभ; प्रवाशांचा मेट्रोकडे लक्षणीय ओढा!

पहिल्याच पावसात पोलखोल! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणीच पाणी; टर्मिनलमधील गळतीचा व्हिडिओ व्हायरल

फिफा विश्वचषकात आज पाच रंगतदार सामने; नेदरलँड्स-स्वीडन लढतीकडे सर्वांचे लक्ष!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.