Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘सीवूड्स’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलले – रेल्वे मंत्रालायचा निर्णय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 3, 2025
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
‘सीवूड्स’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलले – रेल्वे मंत्रालायचा निर्णय
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : नवी मुंबईत हार्बर मार्गावरील सर्वात गजबजलेले रेल्वे स्थानक म्हणजे सीवूड्स दारावे रेल्वे स्थानक. या स्थानकाचे नाव बदलले असून करावे गावचे माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांच्या पाठपुराव्यानंतर या रेल्वेस्थानकाचे नाव ‘सीवूड्स दारावे-करावे’ असे करण्यात आले आहे. याबाबतचे नाव महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच या स्थानकावर नव्या नावाची पाटी झळकणार आहे.

नवी मुंबईच्या विकासात शहरातील रेल्वे स्थानकाचांही मोठा वाटा आहे. हार्बर मार्गाच्या विस्तारानंतरच येथे झपाट्याने लोकसंख्येत वाढ झाली. बेलापूर व नेरुळ रेल्वेस्थानकाच्या दरम्यान दारावे गावाजवळ रेल्वे फाटक होते. सुरुवातीला सीवूड्स रेल्वेस्थानक होण्यापूर्वी याच स्थानकाच्या नावाला दारावे ग्रामस्थांनी विरोध केला होता. त्यांनी सिडकोने लावलेल्या फलकाला काळे फासत आंदोलन केले होते. त्यांनतर या स्थानकाचे नाव सीवूड्स दारावे रेल्वेस्थानक झाले होते. त्यानंतर आता २० वर्षानंतर पुन्हा एकदा या स्थानकाच्या नावात बदल होऊन सीवूड्स- दारावे- करावे असे नामकरण करण्यात येणार आहे.

 

Previous Post

मीरा-भाईंदरकरांची होणार गर्दीतून सुटका! मेट्रो लाईन १० प्रकल्प वेगाने

Next Post

संगीत विश्वात शोककळा! प्रसिद्ध रॅपरने घेतला वयाच्या २६व्या वर्षी अखेरचा श्वास

Next Post
संगीत विश्वात शोककळा! प्रसिद्ध रॅपरने घेतला वयाच्या २६व्या वर्षी अखेरचा श्वास

संगीत विश्वात शोककळा! प्रसिद्ध रॅपरने घेतला वयाच्या २६व्या वर्षी अखेरचा श्वास

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.