Lokrakshanay
Friday, June 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

धक्कादायक! २६ वर्षीय MPSCच्या विद्यार्थाची गळफास घेत आत्महत्या

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 29, 2025
in गुन्हेगारी, पुणे
धक्कादायक! २६ वर्षीय MPSCच्या विद्यार्थाची गळफास घेत आत्महत्या
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : पुणे येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांना सुसाईड नोट सापडली नसून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत आलेल्या अपयशामुळे आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव सागर पवार (२६ वर्षीय) असे आहे. सागर हा मूळचा बुलढाणा येथील रहिवासी आहे. तो पुण्यात राहून MPSC परीक्षेची तयारी करत होता. त्याने आपल्या खोलीत गळफास घेत आपले जीवन संपवले. ही घटना शुक्रवार (२८ नोव्हेंबर) सकाळी अंदाजे ८ वाजता उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता. त्यामुळे, पोलिसांना घटनास्थळी दरवाजा तोडून आत प्रवेश करावा लागला. तेव्हा त्यांना सागर गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही. त्यामुळे, त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाने MPSC परीक्षेतील अपयश पचवता न आल्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. विश्रामबाग पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, तरुणाच्या आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा शोध घेत आहेत.

Previous Post

राज्यातील ५वी-८वी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारीऐवजी २२ फेब्रुवारीला!

Next Post

सोफी : १७ वर्षीय विद्यार्थ्याने बनवला AI शिक्षिका रोबोट

Next Post
सोफी : १७ वर्षीय विद्यार्थ्याने बनवला AI शिक्षिका रोबोट

सोफी : १७ वर्षीय विद्यार्थ्याने बनवला AI शिक्षिका रोबोट

BreakingNews

पहिल्याच पावसात पोलखोल! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणीच पाणी; टर्मिनलमधील गळतीचा व्हिडिओ व्हायरल

फिफा विश्वचषकात आज पाच रंगतदार सामने; नेदरलँड्स-स्वीडन लढतीकडे सर्वांचे लक्ष!

मराठा विद्यार्थ्यांची भरलेली फी परत मिळणार? सरकारकडून मोठे संकेत!

‘डॉन ३’ वादावर रणवीर सिंगचे मौन; पुढील १८ महिने मुलाखतींना नकार!

डोंबिवलीहून सुरू होणार ई-वॉटर टॅक्सी सेवा; ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबईला जलद जोडणी!

लोहगडावर फोटो काढताना तरुणाचा तोल गेला; ४५० फूट खोल दरीत पडून मृत्यू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.