Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबई-पुणेसारख्या कमी अंतरासाठी विमानप्रवास हा गुन्हाच!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 27, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
मुंबई-पुणेसारख्या कमी अंतरासाठी विमानप्रवास हा गुन्हाच!
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : विमानप्रवास अतिशय किफायतशीर झाला आहे. मात्र, हरितगृह वायू उत्सर्जनाच्या दृष्टीने विमान प्रवास हा पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक आहे. मुंबई-पुणेदरम्यान विमानांची संख्या खूप जास्त असल्याचे अभ्यासातून दिसून आले. मुंबई-पुणे प्रवासासाठी चांगल्या प्रकारे जोडलेले असताना या अंतरासाठी विमानप्रवास करणे हा गुन्हा असल्यासारखे आहे, असे मत ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन’चे माजी अध्यक्ष श्रीकांत वैद्य यांनी मांडले.

प्रदूषण कमी करण्यासाठी ‘सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल’ हा उपाय फारसा परिणामकारक ठरणारा नसून, त्यापेक्षा चीन-जपानच्या धर्तीवर वेगवान रेल्वेसेवा विकसित केल्यास कर्ब उत्सर्जन कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले. ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’तर्फे (पीआयसी) आयोजित ‘जागतिक ऊर्जा क्षेत्रातील अस्थितरता भारतासाठी धोरणात्मक पर्याय’ या विषयावर वैद्य बोलत होते. ‘पीआयसी’चे विश्वस्त लेफ्टनंट जनरल (नि.) विनायक पाटणकर या वेळी उपस्थित होते. वैद्य यांनी कच्च्या तेलाची जागतिक पातळीवरील स्थिती, भारताकडून केली जाणारी तेलाची आयात, ऊर्जा निर्मितीचे अन्य पर्याय अशा मुद्द्यांवर भाष्य केले.

Previous Post

“.. तर अख्खा देश हलवून टाकेन” – ममता बॅनर्जींचा इशारा

Next Post

आमिर खान ला पहिल्या आरके लक्ष्मण पुरस्काराने सन्मानित!

Next Post
आमिर खान ला पहिल्या आरके लक्ष्मण पुरस्काराने सन्मानित!

आमिर खान ला पहिल्या आरके लक्ष्मण पुरस्काराने सन्मानित!

BreakingNews

अर्थमंत्र्यांच्या ‘त्या’ आश्वासनाने व्यापाऱ्यांचा युटर्न; २ ऑक्टोबरचा ‘नो UPI डे’ रद्द!

शुभमन गिलचा विश्वविक्रमांचा धडाका! २२३ धावांच्या वादळी खेळीने भारताचा विक्रमी विजय

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.