Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

“बिबट्या दिसताच ऑन द स्पॉट शूट करा” – वनमंत्री गणेश नाईक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 13, 2025
in ताज्या बातम्या, नागपूर
“बिबट्या दिसताच ऑन द स्पॉट शूट करा” – वनमंत्री गणेश नाईक
Share on FacebookShare on Whatsapp

नागपूर : “बिबट्या दिसला तर त्याला ऑन द स्पॉट शूट करा,” असे धक्कादायक विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी केले. लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि भविष्यात असे जीव वाचवण्यासाठी ही कठोर उपाययोजना आवश्यक असल्याचे देखील ते म्हणाले. पण, वन्यजीव संरक्षण कायदा वनमंत्र्यांनी वाचला आहे का, असाही प्रश्न वन्यजीव अभ्यासकांनी उपस्थित केला आहे. प्रत्यक्षात मानव-बिबट संघर्षावर हा उपाय असू शकतो का, असा प्रश्न वन्यजीव अभ्यासकांनी उपस्थित केला आहे. मारून मारून किती बिबट मारणार, त्याने प्रश्न सुटणार आहे का, असे अनेक प्रश्न वनमंत्री गणेश नाईक यांच्या विधानातून उपस्थित झाले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात मानव-बिबट संघर्ष वाढला आहे. लहानांपासून तर मोठ्यापर्यंत असे सर्वच बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडत आहेत. अलीकडच्या काही दिवसात हे प्रमाण वाढल्याने गावकऱ्यांचा आक्रोश वाढत चालला आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना शोधण्याऐवजी राज्याचे वनखाते आणि राज्य सरकार बिबट जेरबंद करा, बिबट्याला वनतारात पाठवा, बिबट्याची नसबंदी करा, बिबट्याला दिसताक्षणी गोळी घालून ठार करा, असे विधान करत सुटले आहेत. मात्र, हे एवढे सोपे नाही आणि यामुळे प्रश्न सुटणार देखील नाही हे माहिती असूनही अशी विधाने किंवा असे आदेश दिले जात आहेत.

Previous Post

ठाण्याचे नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय येणाऱ्या पिढ्यांसाठी आशेचा किरण – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

Next Post

प्रवासी बस २०० कोसळली मीटर दरीत, ३७ जणांचा मृत्यू, २४ जखमी!

Next Post
प्रवासी बस २०० कोसळली मीटर दरीत, ३७ जणांचा मृत्यू, २४ जखमी!

प्रवासी बस २०० कोसळली मीटर दरीत, ३७ जणांचा मृत्यू, २४ जखमी!

BreakingNews

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

गाव-पाड्यांची तहान भागली! ठाणे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना टँकरचा आधार

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!

अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.