Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

वारकऱ्यांना दिलासा; कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त उद्यापासून ३६२ जादा बससेवा!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 12, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
वारकऱ्यांना दिलासा; कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त उद्यापासून ३६२ जादा बससेवा!
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : कार्तिकी एकादशी व श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राज्यभरातून हजारो वारकरी श्रीक्षेत्र आळंदीत दाखल होतात. भाविकांच्या सोयीसाठी ‘पीएमपी’कडून १३ ते १८ नोव्हेंबरदरम्यान एकूण ३६२ जादा बससेवा सुरू करण्यात येणार आहे. या बस पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांतून सोडल्या जाणार आहेत.

भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी १५ ते १७ नोव्हेंबरदरम्यान गरजेनुसार रात्र बससेवाही उपलब्ध करून देण्यात येईल. रात्री १० नंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी १० रुपये अतिरिक्त तिकीटदर आकारण्यात येईल. दरम्यान, आळंदी यात्रेदरम्यान वाहतुकीच्या सोयीसाठी काही बदल करण्यात आले आहेत. आळंदी मार्गावरील २६४ (भोसरी–पाबळ) आणि २५७ (आळंदी–मरकळ) या मार्गांवरील नियमित बससेवा पूर्णपणे बंद राहील. तसेच, सध्याचे आळंदी बसस्थानक काटे वस्ती येथे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले असून, तेथून बसचे संचालन केले जाईल.

Previous Post

मुंबईतील पहिला जुळा केबल पूल दादरमध्ये, लवकरच सेवेत दाखल

Next Post

चीनची वेगवान झेप; बाजारात आणणार पहिला ‘AI Robot Phone’

Next Post
चीनची वेगवान झेप; बाजारात आणणार पहिला ‘AI Robot Phone’

चीनची वेगवान झेप; बाजारात आणणार पहिला ‘AI Robot Phone’

BreakingNews

लाडक्या बहिणींना मोठा दिलासा; मे महिन्याचा हप्ता १२ ते १५ जूनदरम्यान खात्यात जमा होणार!

पुण्यात भाडे नाकारणाऱ्या ४८४ रिक्षाचालकांना आरटीओचा दणका; ९ जण निलंबित!

ठाण्यातील अनेक भागांत शुक्रवारी २४ तास पाणीपुरवठा बंद!

‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.