Lokrakshanay
Friday, April 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home क्रीडा

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी -२० सामना रद्द?

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 8, 2025
in क्रीडा
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी -२० सामना रद्द?
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी -२० सामना ब्रिसबेनच्या गाबामध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना असणार आहे. कारण भारतीय संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे धुतला गेला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. पुढील दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघाकडे मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. या सामन्यादरम्यान कसं असेल हवामान?

ॲक्यूवेदरने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिसबेनमध्ये शनिवारी पाऊस पडण्याची शक्यता ७९ टक्के इतकी असणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी १:४५ वाजता सुरू होणार आहे. तर स्थानिक वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ६:१५ वाजता सुरू होणार आहे. संध्याकाळच्या वेळी ९९ टक्के ढगाळ वातावरण असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पावसाची शक्यता ७९ टक्के इतकी असणार आहे. हा सामना पावसामुळे रद्द होण्याची चिन्ह आहेत. मालिकेतील पहिला सामना देखील पावसामुळे रद्द झाला होता. पण हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक असणार आहे. त्यामुळे सामना पूर्ण होणं गरजेचं आहे. पण जर पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही, तर भारतीय संघाकडे ही मालिका २-१ ने आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. पाऊस येणार हे तर निश्चित आहे. पण सामना किती वेळ सुरू राहणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Previous Post

ठाण्यात स्वामी मठावर महापालिकेची कारवाई; स्वामी भक्तांचा संताप, मोर्चा काढण्याचा निर्णय!

Next Post

बिग बॉस १९: सलमान खानने दाखवला फरहाना भट्टला बाहेरचा रस्ता

Next Post
बिग बॉस १९: सलमान खानने दाखवला फरहाना भट्टला बाहेरचा रस्ता

बिग बॉस १९: सलमान खानने दाखवला फरहाना भट्टला बाहेरचा रस्ता

BreakingNews

ई-केवायसीअभावी शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन थांबणार?

PF Withdrawal Update: आता ATM मशीनमध्ये कार्ड टाका आणि PF चे पैसे मिळवा!

चेन्नईचा मुंबईवर १०३ धावांनी दणदणीत विजय

आता WhatsApp वरूनच करता येणार मोबाईल रिचार्ज; भारतात नवीन फीचरची सुरुवात

ठाणे सॅटीस पुलावर शिवशाही बसला आग; २० प्रवाशांचे थरारक बचाव!

गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करा! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.