Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

छठ पूजेसाठी ‘अर्ध्य’ देण्यासाठी नैसर्गिक तलावात परवानगी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 27, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
छठ पूजेसाठी ‘अर्ध्य’ देण्यासाठी नैसर्गिक तलावात परवानगी
Share on FacebookShare on Whatsapp

वसई : वसई विरार शहरात छठपूजेदरम्यान सूर्याला दाखविल्या जाणाऱ्या अर्ध्य देण्यासाठी नैसर्गिक तलवात पालिकेने परवानगी दिली आहे.मात्र या परवानगीनंतर शहरातून पालिकेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.यापूर्वी झालेल्या गणेशोत्सव व नवरात्री उत्सवावेळी तलाव बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे आता पालिकेकडून एकप्रकारे दुजाभाव करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

२७ आणि २८ ऑक्टोबरला उत्तरभारतीय बांधवांचा छठपूजा उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त समुद्र, तलाव, नदीकिनारे येथे जमा होऊन सूर्योदय आणि सूर्यास्तच्या कालावधीत पूजा केली जाते. पण, पूजेदरम्यान नैसर्गिक जलस्त्रोत प्रदूषित होऊ नये यासाठी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात यावी अशा सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत. मात्र छठ पुजेदरम्यान नैसर्गिक जलस्त्रोताच्या ठिकाणी सूर्य देवतेला अर्ध्य दिला जातो. यासाठी पारंपारीक पद्धतीने छठ पूजा साजरी करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. याबाबत लोकप्रतिनिधीनी पालिकेकडे मागणी केली होती. त्यानुसार वसई विरार महापालिकेने नैसर्गिक तलावात अर्ध्य देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

Previous Post

सुट्टीच्या दिवशी पालिकेची धडक कारवाई; रेल्वे स्थानक परिसर केला फेरीवाला मुक्त!

Next Post

बावधनमध्ये परदेशी इ-सिगारेटचा साठा जप्त

Next Post
बावधनमध्ये परदेशी इ-सिगारेटचा साठा जप्त

बावधनमध्ये परदेशी इ-सिगारेटचा साठा जप्त

BreakingNews

अर्थमंत्र्यांच्या ‘त्या’ आश्वासनाने व्यापाऱ्यांचा युटर्न; २ ऑक्टोबरचा ‘नो UPI डे’ रद्द!

शुभमन गिलचा विश्वविक्रमांचा धडाका! २२३ धावांच्या वादळी खेळीने भारताचा विक्रमी विजय

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.