Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

बनावट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने आदेश काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट पत्रक काढून ते अंमलबजवाणीसाठी ठाणे पोलिसांना पाठविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 3, 2023
in ठाणे, ताज्या बातम्या
कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून रेल्वे प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्यांना अटक
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट पत्रक काढून ते अंमलबजवाणीसाठी ठाणे पोलिसांना पाठविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तहसीलदार संजय भोसले यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने एक पत्रक ठाणे पोलिसांना प्राप्त झाले होते. या पत्रकामध्ये किल्ल्याजवळ प्रार्थना करण्यास मज्जाव करून त्याची अंमलबाजवणी करावी असे म्हटले होते. पत्रकावर जिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी होती. अशा स्वरूपाचे पत्र प्राप्त झाल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विचारणा केली. त्यावेळी असे कोणतेही पत्रक आम्ही काढले नसल्याचे समोर आले. पोलिसांनी पडताळणी केली असता, हे पत्रक बनावट स्पष्ट झाले. त्यानंतर याप्रकरणाची माहिती तहसिलदार संजय भोसले यांना देण्यात आली. त्यांनी याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

पाच किलो सोने अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलकडून जप्त

Next Post

विद्यार्थ्यांची सुरक्षा, निकोप वातावरण निर्मितीसाठी ‘सखी सावित्री’ समितीचे एका महिन्यात गठन करावे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Next Post
विद्यार्थ्यांची सुरक्षा, निकोप वातावरण निर्मितीसाठी ‘सखी सावित्री’ समितीचे एका महिन्यात गठन करावे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

विद्यार्थ्यांची सुरक्षा, निकोप वातावरण निर्मितीसाठी ‘सखी सावित्री’ समितीचे एका महिन्यात गठन करावे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.