Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

वाघोलीत अफू विक्री करणारा गजाआड, २२ लाखांचा अफू जप्त

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 13, 2025
in गुन्हेगारी, पुणे
वाघोलीत अफू विक्री करणारा गजाआड, २२ लाखांचा अफू जप्त
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : वाघोली परिसरात अफू विक्रीसाठी आलेल्या राजस्थानातील एका तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून २२ लाख २४ हजार रुपयांची एक किलो ११२ ग्रॅम अफू आणि मोबाइल संच जप्त करण्यात आला.

तुलसीदास किसनदास वैष्णव (वय ३०, रा. वरणी, ता. वल्लभनगर, जि. उदयपूर, राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथक वाघोली भागात गस्त घालत होते. लोहगाव-वाघोली रस्त्यावरील एका सोसायटी समोरील मोकळ्या जागेत एक जण काळ्या रंगाची पिशवी घेऊन थांबल्याची माहिती तपास पथकला मिळाली. पोलिसांनी तेथे सापळा लावला. पोलिसांना पाहताच वैष्णव तेथून पसार होण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडील पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत एक किलो ११२ ग्रॅम अफू सापडली. वैष्णवने अफू कोठून आणली, तसेच तो कोणाला विक्री करण्याच्या तयारीत होता, यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Previous Post

सरकारचा मोठा निर्णय! आता महिला कर्मचाऱ्यांना मिळणार मासिक पाळीची भरपगारी सुट्टी

Next Post

मध्य रेल्वे दुर्घटना: कोपर स्थानकात तरुणाची एक्सप्रेसखाली आत्महत्या

Next Post
मध्य रेल्वे दुर्घटना: कोपर स्थानकात तरुणाची एक्सप्रेसखाली आत्महत्या

मध्य रेल्वे दुर्घटना: कोपर स्थानकात तरुणाची एक्सप्रेसखाली आत्महत्या

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.