Lokrakshanay
Sunday, June 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

गुंतवणुकीच्या आमिषाने ६४ लाखांची फसवणूक, टोळीचा पर्दाफाश

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 30, 2025
in गुन्हेगारी, पुणे
गुंतवणुकीच्या आमिषाने ६४ लाखांची फसवणूक, टोळीचा पर्दाफाश
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी चिंचवड : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीवर ८ ते २५ टक्के नफा मिळवून देतो; असे सांगत फसवणूक करण्यात येत होती. अशाच प्रकारे सोशल मीडियावरून लिंक पाठवून खाजगी कंपनीत काम करणाऱ्या एका व्यक्तीची जवळपास ६३ लाख ९५ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. या फसवणूक करणाऱ्या टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे.

सायबर गुन्हेगारीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष देत फसवणूक केली जात असते. फसवणुकीच्या या घटना सातत्याने घडत असून पिंपरी चिंचवडमध्ये अशीच घटना समोर आली आहे. यात एकाची ६३ लाख ९५ हजार रुपयात फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाता पिंपरी चिंचवड शहर सायबर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. प्रथमेश शिवाजी भुसे, सचिन राधाकिशन मोरे अशी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडे असलेल्या मोबाईल क्रमांकावर आणि बँक अकाऊंट संदर्भात जवळपास १० फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या तांत्रिक तपासात उघडकीस आल आहे. त्यांच्या बँक खात्यावर वेगवेगळ्या राज्यात १ कोटी १५ लाख ८५ हजार ७८९ रुपयांचा अपहार झाल्याचे ही पोलिस तपासात समोर आले आहे.

Previous Post

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; लवकरच मेट्रोने विमानतळापर्यंत प्रवास

Next Post

मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Next Post
मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

BreakingNews

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

खड्ड्यांच्या तक्रारींचे २४ तासांत निराकरण करा; महानगरपालिकेच्या अभियंत्यांना निर्देश!

हॉस्पिटलच्या मेडिकलमधूनच औषधे घेण्याची सक्ती आता चालणार नाही! – तुकाराम मुंढे

बेस्ट संपाचा मेट्रोला मोठा लाभ; प्रवाशांचा मेट्रोकडे लक्षणीय ओढा!

पहिल्याच पावसात पोलखोल! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणीच पाणी; टर्मिनलमधील गळतीचा व्हिडिओ व्हायरल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.