Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांचे निधन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 20, 2025
in ताज्या बातम्या, मनोरंजन
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांचे निधन
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध गाण्यांना आवाज देणारे प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झुबिन गर्ग यांचे निधन झाल्याचे म्हटले जात आहे.

आसामचे मंत्री अशोक सिंघल यांनी झुबिन गर्ग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘झुबिन यांच्या संगीतात, अनेक पिढ्यांना आनंद, सांत्वन आणि ओळख मिळाली. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. आसामने त्यांच्या सर्वात प्रिय पुत्रांपैकी एक गमावला आहे. भारताने एक सर्वोत्तम कलाकार गमावला आहे. त्यांच्या आत्माला शांती लाभो’, असे अशोक सिंघल यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.

Previous Post

‘टू-व्हीलर टॅक्सी’च्या विरोधात ऑटो टॅक्सीचालकांचे एकदिवसीय बंद आंदोलन

Next Post

डोंबिवली जवळील २७ गावांमध्ये दुचाकीवरील लुटारूंचा धुडगुस

Next Post
डोंबिवली जवळील २७ गावांमध्ये दुचाकीवरील लुटारूंचा धुडगुस

डोंबिवली जवळील २७ गावांमध्ये दुचाकीवरील लुटारूंचा धुडगुस

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.