Lokrakshanay
Thursday, May 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home कोल्हापूर

‘लाडक्या बहिणीच्या नावावर हवा तसा निकाल लावला गेला..’- अविनाश जाधव

महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतल्यावर जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना चुप्पी तोडली. ते म्हणाले, जे आमदार कोणाला भेटत नव्हते, ते लाख मतांनी निवडून आले. मी खात्रीने सांगतो मतयंत्राशिवाय ही गोष्ट अशक्य होती.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 29, 2024
in कोल्हापूर, ताज्या बातम्या
‘लाडक्या बहिणीच्या नावावर हवा तसा निकाल लावला गेला..’- अविनाश जाधव
Share on FacebookShare on Whatsapp

कोल्हापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल मनसेला मान्य नाही. उमेदवारांचे म्हणणे राज ठाकरे यांनी ऐकून घेतले आहे पण त्यांनी अद्याप आपले मत व्यक्त केलेले नाही. ते बोलतील तेव्हा निवडणूक प्रक्रियेवर प्रकाशझोत पडेल, असे मत मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केले. महायुतीने मनसेची फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यभरात १२८ उमेदवार रिंगणात उभे करून एकही जागा न पटकावलेल्या मनसेने अबोला धरला होता.

महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतल्यावर जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना चुप्पी तोडली. ते म्हणाले, जे आमदार कोणाला भेटत नव्हते, ते लाख मतांनी निवडून आले. मी खात्रीने सांगतो मतयंत्राशिवाय ही गोष्ट अशक्य होती. भाजपाचा विजय झाल्याने अनेक पक्षांना उतरती कळा लागली आहे. अमेरिकेसारख्या देशात मतपत्रिकेवर निवडणुका होत असतील तर इथे का नको? मनसे २०१९ सालीही हेच म्हणत राहिली. आता खात्रीने सांगतो की, आमची फसवणूक झाली आहे. लाडक्या बहिणीच्या नावावर हवा तसा निकाल लावला गेला असल्याचा आरोप त्यांनी केला.

Previous Post

दिल्लीमध्ये ‘ईडी’ पथकावर हल्ला, आरोपींकडून ईडीचे अतिरिक्त संचालकांना खुर्चीने मारहाण

Next Post

साडेतीन वर्षीय मुलाला ६० हजारांना विकले; शेजाऱ्याचे दुष्कर्म, तिघांना अटक

Next Post
४ वर्ष देशमुख टोळीचा फरार आरोपी अखेर जेरबंद

साडेतीन वर्षीय मुलाला ६० हजारांना विकले; शेजाऱ्याचे दुष्कर्म, तिघांना अटक

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.